GK Practice Test 4 January 2026

Welcome to your GK Practice Test 4 January 2026

1881 मध्ये 'केसरी' हे मराठी वृत्तपत्र कुणी सुरू केले होते?

महाराष्ट्राच्या राज्य प्राण्याचे नाव काय आहे?

संपूर्ण महाराष्ट्रावर वर्चस्व प्रस्थापित करणाऱ्या 1818 च्या तिसऱ्या ब्रिटीश-मराठा लढाईत ब्रिटिशांनी कुणाचा पराभव केला होता?

रोहित हा 29 मुलांच्या ओळीमध्ये डाव्या टोकापासून सतरावा आहे, आणि करण हा त्याच ओळीच्या उजव्या टोकापासून सतरावा आहे. ओळीमध्ये त्यांच्या दरम्यान किती मुलं आहेत?

रामकृष्ण मिशनचे संस्थापक कोण आहेत?

महाराष्ट्रात कोणत्या साली लोकायुक्त संस्थेची स्थापना झाली?

२५ वे चीफ एअर मार्शल म्हणून कुणी कार्यभार सांभाळला?

खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही?

हे सियाचीन ग्लेशियरला भेट देणारे पहिले राष्ट्रपती आहेत.

भारतात राष्ट्रीय सेना दिवस कधी साजरा केला जातो?

भारतीय महिला हॉकी संघाने २०१६ मध्ये आशियायी महिला हॉकी चॅम्पियन ट्रॉफी जिंकताना कोणत्या देशाच्या संघाला हरवलं होतं?

अजिंठा आणि वेरूळ लेण्या कोणत्या जिल्ह्यात स्थित आहेत?

10. महाराष्ट्रात लोकसभेच्या किती जागा आहेत?

पाचवा किंग जॉर्ज आणि राणी मेरी ह्यांच्या 1911 च्या भारत भेटीसाठी अपोलो बंदरावर कोणत्य वास्तुची निर्मिती केली गेली?

मृत्युंजयकार ह्या टोपणनावाने ओळखले जाणारे प्रसिद्ध मराठी लेखक कोण आहेत, ज्यांनी 'मृत्युंजय' ही मराठी कादंबरी लिहिली?

GE' हा शब्द नेहमी एकत्र येईल अशाप्रकारे 'STRANGE' या शब्दाच्या अक्षरांची किती प्रकारे मांडणी केली जाऊ शकते?

कोणता दिवस जागतिक त्सुनामी जागरण दिन म्हणून ओळखला जातो?

ऍनिहिलेशन ऑफ कास्ट' हे पुस्तक कोणी लिहीलं?

हुजुर साहेब गुरुद्वारा महाराष्ट्रात कुठे आहे?

शिवाजी महाराजांनी स्थापलेल्या आरमाराचे प्रमुख कोण होते?

Leave a Comment