Welcome to your GK Practice Test 5 January 2026
बाबा आमटे कोणत्या रोगाने पीडित लोकांच्या पुनर्वसनाशी संबंधित आहेत?
भारताचे आयआरडीए (IRDA)____ उद्योगाचे नियमन आणि विकास करते.
"इपिसेंटर" हा शब्द खालीलपैकी कशाच्या संदर्भात वापरला जातो?
ह्या भारताच्या एकमेव महिला राष्ट्रपती आहेत.
ज्या समासात दुसरे पद अधिक महत्त्वाचे असते त्यास _____ म्हणतात.
ओझोनचा थर विरळ होण्याचे मुख्य कारण आहे.
महाराष्ट्रातील कोणत्या शहराला 'पुर्वेचे ऑक्सफर्ड' म्हणतात?
भारतातील सर्वाधिक लांबीची उपनदी म्हणून कोणती नदी ओळखली जाते?
महाराष्ट्राती नाशिक जिल्ह्यातील त्रिवेणी संगमात येऊन वारुणी आणि थारुणी नद्यांना मिळणारी नदीचे नाव काय आहे?
'जागतिक मधुमेह दिन (वर्ल्ड डायबिटीज डे)' कोणत्या दिवशी पाळला जातो?
महाराष्ट्रात मुलींची पहिली शाळा कुणी सुरू केली?
प्लेइंग इट माय वे' हे कोणत्या प्रसिद्ध खेळाडुच्या आत्मचरित्राचं नाव आहे?
छत्रपती शिवाजी महाराजांचे आध्यात्मिक गुरु कुणाला मानतात?
पोर्तुगीजांकडून 'हुंडा' म्हणून ब्रिटिशांनी कोणते भारतीय शहर मिळवले?
2001 मध्ये महाराष्ट्रातील कोणत्या गायिकेला भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले?
'हँगिंग गार्डन्स' हे महाराष्ट्रामधील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे?
महाराष्ट्राचे सगळ्यात तरुण मुख्यमंत्री कोण आहेत?
कोंकण रेल्वे खालीलपैकी कोणत्या राज्यांशी जोडलेली नाही?
भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगम कुठे स्थित आहे?
ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत वैयक्तिक सुवर्णपदक मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू ____हा आहे.