Welcome to your GK Practice Test 16 January 2026
GST हा कर कुठल्या वर्षी लागू झाला ?
खायच्या मिठात कोणते द्रव्य मिसळलेले असते ज्यायोगे गलगंड होणार नाही ?
महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती ?
नॉन स्टिक भांड्यांना कशाचे आवरण देतात ?
ध्वनी पातळी कोणत्या एककात मोजतात ?
क्लोनिंग पद्धतीने बनलेल्या पहिल्या मेंढीचे नाव काय ?
आंतरराष्ट्रीय महिला दिवस कधी साजरा केला जातो ?
लक्षद्वीप कोणत्या महासागरात आहे?
मुंबई कामगार संघाची' स्थापना कोणी केली ?
'मराठवाडा मुक्ती संग्राम दिन' कधी साजरा केला जातो?
राष्ट्रभाषा प्रचार समिती केंद्र कोठे आहे ?
अ) सर्व पोलीस ठाणे ऑनलाईन जोडली जाणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. ब) सीसीटीव्ही निगराणीखाली असलेले पुणे हे देशातील पहिले शहर ठरले आहे.
भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती ?
खालीलपैकी ऊर्जेचा अक्षय स्रोत कोठला?
संत ज्ञानेश्वरांची समाधी कोठे आहे ?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 'जनतापत्र' व '..... ही वृत्तपत्रे सुरू केली.
वऱ्हाड येथील सल्तनत ..... या नावाने प्रसिद्ध होती.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी कोणता ग्रंथ लिहिला ?
महर्षी कर्वेना महिला विद्यापीठाच्या स्थापनेमागे कोणत्या महिला विद्यापीठाची प्रेरणा होती?
ताम्हणी (ताम्हिणी) हा घाट प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?