GK Practice Test 17 January 2026

Welcome to your GK Practice Test 17 January 2026

मुहम्मद बिन तुघलक याने त्याची राजधानी तात्पुरत्या स्वरुपात दिल्लीहून महाराष्ट्रातील कोणत्या शहरात हलवली होती?

समाजातील दुर्बल घटकांना शिक्षण देण्याकरिता पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कुणी केली?

महाराष्ट्राचा राज्याचा खेळ कोणता?

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे विद्यमान अध्यक्ष कोण आहेत?

सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन म्हणून साजरा केला जातो.

औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण हे छोटंसं नगर कशासाठी प्रसिद्ध आहे?

इ.स. 1937 मध्ये व्हेनिस चित्रपट महोत्सवात सगळ्यांच्या कौतुकास पात्र ठरलेला पहिला मराठी चित्रपट कोणता?

२०१६ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघात कोणता भारतीय सण पहिल्यांदाच साजरा केला गेला?

Leave a Comment