Welcome to your Reasoning Practice Test 1 February 2026
एका शंकूचे वक्राकार पृष्ठफळ 165 cm 2 आहे. जर त्याची स्लैंट उंची 10 से.मी. असेल. तर त्याचा व्यास ____ असेल.
साठ हजार दोनशे पाच' ला उलट लिहिल्यास दशक स्थानी कोणती संख्या असेल?
राहूल हा गौतमपेक्षा दहा वर्षांनी लहान आहे. दहा वर्षांनी, राहूल आणि गौतमच्या वयाचे अनुक्रमे गुणोत्तर 2:3 असेल. राहूलचे वर्तमान वय काढा.
एका विशेष भाषेमध्ये hela dela kela चा अर्थ secret code word, dela hola jala चा अर्थ the last word, आणि kela kola pela चा अर्थ her secret affair असा होतो. तर त्या सांकेतिक भाषेमध्ये hela साठी कोणता शब्द वापरला गेला आहे?
फासा फेकल्यास, 4 न येण्याची संभाव्यता काय आहे?
वर्गामधील मुलं एका ओळीमध्ये उभी आहेत. जर एक मुलगा दोन्ही टोकांकडून एकोणीसाव्या क्रमावर असेल, तर वर्गामध्ये किती मुलं आहेत?
योग्य अक्षर/अक्षरे समूह निवडून श्रृंखला पूर्ण कराः rrs_ttrr_sttr_ sst_rr
जर एका व्यक्तीने 'त्रेचाळीस हजार पाचशे अठ्ठयाहत्तर' ही संख्या उलट स्वरूपात लिहिली, तर शतक स्थानावर कोणती संख्या असेल?
जर MEAT चा सांकेतिक शब्द ZRNG असा बनवला जात असेल तर TEAM चा सांकेतिक शब्द कसा बनवला जाईल?
एका परिक्षेत गोपालने 300 पैकी 98 गुण मिळवले पण तो 22 गुणांनी नापास झाला. तेव्हा त्या परिक्षेत पास होण्यासाठी किमान किती टक्के गुण मिळवावे लागतात?
आज रविवार आहे. 1344 दिवसांनंतर काय असेलः
सरासरी काढा. 61, 67, 73, 79, 85, 91
रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून श्रृंखला पूर्ण कराः 0, 6, 24, 60, 120, ____
एका विशेष भाषेमध्ये lik lomb lyns चा अर्थ that great poet आणि vomb lomb fomb चा अर्थ god is great असा होतो. तर त्या सांकेतिक भाषेमध्ये lomb साठी कोणता शब्द वापरला गेला आहे:
जर HPMEFO चा सांकेतिक शब्द GOLDEN असा बनवला जात असेल तर GOLDEN चा सांकेतिक शब्द कसा बनवला जाईल?
सॅमला वर्गामध्ये अग्रस्थानापासून नववी आणि शेवटून अडोतीसावी श्रेणी मिळाली. वर्गामध्ये किती मुलं आहेत?
जर मूळ किंमत = रू. 16000 आणि फायद्याची टक्केवारी = 9% असेल, तर विक्री किंमत काढा.
अशी सर्वात लहान संख्या जिचे वर्गमूळ आणि घनमूळ दोन्हीही नैसर्गिक संख्या आहेत, ती __ आहे.
खाली दिलेल्या श्रृंखलेमध्ये अक्षरं आणि अंकांचा एक विशिष्ट क्रम दिलेला आहे. त्यानुसार चुकीचा क्रम ओळखाः i.huioi70110ihuoi ii.huioi70110ihuoi iii.huioi70110ihuoi iv.huioi70110ihooi
खाली दिलेल्या श्रृंखलेमध्ये अंकांचा एक विशिष्ट क्रम दिलेला आहे. त्यानुसार चुकीचा क्रम ओळखाः 5, 15, 49, 104, 181