Math Practice Test 4 February 2026

Welcome to your Math Practice Test 4 February 2026

एक फासा फेकला आहे. 6 पेक्षा मोठा अंक प्राप्त होण्याची संभाव्यता किती आहे?

856 x 789 x 1053 च्या एकक स्थानचा अंक

दोन फफाशे एकाच वेळी फेकले गेले. गुणाकार विषम असलेल्या दोन संख्या मिळण्याची संभाव्यता काय आहे?

रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून श्रृंखला पूर्ण कराः 22, 15, 8, 1, ____ 13

रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून श्रृंखला पूर्ण कराः 1, 2, 4, 7, 11, 16, ___

जर x - y = 4 आणि xy = 21 असेल, तर x ^ 2 + y ^ 2 ची किंमत काय येईल.

0, 1, 2, 3, 5 सोबत 2 ने विभाज्य असलेल्या किती 5 अंकी संख्या तयार करता येतील?

(9m³ +12m²-6m²) द्वारे विभाजित करा 3m² =

y2+7y+12=0 या वर्गसमीकरणाची मुळे आहेतः

घनाकृती पेटीचे घनफळ 512 घन सेमी आहे. त्या पेटीच्या बाजूची लांबी काय असेल?

खाली दिलेल्या श्रृंखलेमध्ये अंकांचा एक विशिष्ट क्रम दिलेला आहे. त्यानुसार चुकीचा क्रम ओळखाः 1, 9, 25, 50, 81

(- 5 - 7a + 6a ^ 2) / (2a + 1) =\ .___

निर्देशः खालील मालिकेतील गहाळ संख्या शोधा. 77, 82, 87, 92, 97, ....., 107

9,0, 4, 1, 6 या अंकांमधून किती 5 अंकी संख्या तयार करता येतील, ज्यामध्ये '0' हा दशकस्थानी असेल? (सर्व आकडे वापरणे आवश्यक आहे)

-6x7 + 8x4 - 2x²ला -2x² ने भागले तर भागाकार काय येईल?

16 सेंमी आणि 8 सेंमी बाजू असलेल्या आयताच्या कर्णरषेची लांबी (सेंमीमध्ये) काढा.

12% प्रति वर्ष दराने रू. 3000 या रकमेवर किती वर्षांमध्ये रू. 1080 एवढे सरळ व्याज मिळेल?

2y + 1y + y3 + 2y + y3 = 1y8 मध्ये y चे मूल्य काय आहे?

सूचनाः खालील प्रश्नांमध्ये दिलेल्या पर्यायांमधून संबंधित अक्षर/शब्द/संख्या निवडा. 7584: 5362:: 4673:?

जर # / 3x² yz = 2xyz असेल, तर # म्हणजे ____असले पाहिजे.

Leave a Comment