Welcome to your Reasoning Practice Test 5 February 2026
एका मंदिरात 25 दंडगोलाकार खांब आहेत. प्रत्येक खांबाची त्रिज्या 28 से.मी. आहे आणि उंची 4 मी. आहे. रू. 8 प्रति मी. 2 दराने खांबांच्या वक्राकार पृष्ठभागाला रंगवण्यासाठी एकूण किती खर्च येईल?
दोन दंडगोलाकार डब्यांचा पाया समान आहे. प्रत्येकाचा व्यास 14 से.मी. आहे. त्यापैकी एक डबा 10 से.मी. उंच आहे आणि दुसरा 20 से.मी. उंचीचा आहे. त्यांच्या घनफळाचे प्रमाण ___ आहे.
S ही K पेक्षा उंचीने लहान पण २ पेक्षा उंच आहे, M हा सर्वांत उंच आहे. A हा K पेक्षा जरासा लहान आहे आणि S पेक्षा जरास उंच आहे. उंचीने सर्वांत लहान कोण आहे?
एकाचवेळी दोन फासे फेकल्यास, बेरीज 6 मिळण्याची संभाव्यता काय आहे?
एका दुकानदाराने ग्राहकांना ऑफ-सीझनची 10% सवलत देऊ केली आणि तरीही 26% नफा कमावला. रू. 1120 विक्री किंमत असलेल्या बुटांच्या जोडीची मूळ किंमत काय असेल?
खाली दिलेल्या श्रृंखलेमध्ये अंकांचा एक विशिष्ट क्रम दिलेला आहे. त्यानुसार चुकीचा क्रम ओळखाः 5, 17, 37, 65, 100, 145
एका विशेष भाषेमध्ये cam loe tri चा अर्थ died down he, moc tri jes चा अर्थ clouds pour down, tri poz cam चा अर्थ down he goes असा होतो. तर त्या सांकेतिक भाषेमध्ये goes साठी कोणता शब्द वापरला गेला आहे.
जर DOOR चा सांकेतिक शब्द FQQT असा बनवला जात असेल तर WINDOW चा सांकेतिक शब्द कसा बनवला जाईल?
सरासरी काढा. 7, 16, 26, 36, 46, 55
योग्य अक्षर/अक्षरे समूह निवडून श्रृंखला पूर्ण कराः mmn_mmnn nn
जर एका समभुज चौकोनाचे कर्ण 16 से.मी. आणि 12 से.मी. असतील, तर त्याच्या बाजूची लांबी ____ असेल.
4, 3, 2, 6, आणि 9 या अंकांच्या संचामधून आपण किती प्रकारे 4 अंकी संख्या निवडू शकतो?
दिलेल्या चार पर्यायांपैकी पुढे दिलेल्या पत्त्याशी न जुळणारा पत्ता कोणता आहे? Ingo Schleswigerstr. 6, EckernfuRde, 24340 (i) Ingo Schleswigerstr. 6, EckernfuRde, 24340 (ii) Ingo Schleswigerstr. 6, EckernfuKde, 24340 (iii) Ingo Schleswigerstr. 6, EckernfuRde, 24340 (iv) Ingo Schleswigerstr. 6, EckernfuRde, 24340
अक्षयला सव्वीस मुलांच्या वर्गात तेरावी श्रेणी मिळाली. शेवटून त्याची श्रेणी काय असेल?
एका विशेष भाषेमध्ये fruit is good चा अर्थ jham carz beta, eat good food चा अर्थ carz lemp gren, tree is tall चा अर्थ beta prom loco असा होतो. तर त्या सांकेतिक भाषेमध्ये fruit साठी कोणता शब्द वापरला गेला आहे:
योग्य अक्षर/अक्षरे समूह निवडून श्रृंखला पूर्ण कराः _bcabc_bcabc_bcabc_bc
जर महिन्याचा पाचवा दिवस शुक्रवार असेल, तर त्या महिन्याच्या 10 तारखेपासून सातवा दिवस खालीलपैकी कोणता असेल?
जर मागून लिहिले गेले, तर "तीन हजार सातशे बावन्न" ही संख्या कशी लिहिली जाईल
जर MARUTI चा सांकेतिक शब्द NBSVUJ असा बनवला जात असेल तर AMBASSADOR चा सांकेतिक शब्द कसा बनवला जाईल?
रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून श्रृंखला पूर्ण कराः 11, 13, 17, 19,____ 25, 29