Welcome to your Reasoning Practice Test 7 February 2026
जर RICKSHAW चा सांकेतिक शब्द PKAMQJYY असा बनवला जात असेल तर BICYCLE चा सांकेतिक शब्द कसा बनवला जाईल? If RICKSHAW is coded PKAMQJYY, then how is BICYCLE coded?
रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून श्रृंखला पूर्ण कराः 6, 9, 18, 45, _
जर तीन पूर्वग्रहरहित नाण्याची नाणेफेक केली, तर दोन छापे पडण्याची संभाव्यता काय आहे?
पाच हजार दोनशे सहा' आणि 1023 मधील वजाबाकीमध्ये शतक स्थानी कोणती संख्या असेल?
दोन फाशे एकाच वेळी फेकले गेले. बेरीज 10 येण्याची संभाव्यता काय आहे:
वेगळा बाहेर काढाः 3, 9, 35, 180, 1080
A आणि B च्या वयांचा गुणाकार 21 आहे. जर A आणि B च्या वयामधील फरक 4 असेल, तर A चे वय काढा.
खालीलपैकी कोणत्या फुटबॉल क्लबने 2016 ची भारतीय फेडरेशन चषक फुटबॉल स्पर्धा जिंकली होती?
सरासरी काढा. 7, 21, 43, 61, 82, 74
1, 2, 3....... 35 या संख्यांमधून निवडलेली संख्या ही मूळ संख्या असेल याची संभाव्यता काय आहे?
16 मुलांच्या ओळीमध्ये, जेव्हा गिरीष डावीकडे दोन स्थान सरकला, तेव्हा तो डाव्या टोकापासून 7 वा बनतो. त्याचे उजवीकडून सुरूवातीचे स्थान काय होते.
एक कार 48 लिटर पेट्रोलमध्ये 432 कि.मी. चा प्रवास करते. 20 लिटर पेट्रोलमध्ये ती कार किती प्रवास करेल?
खाली दिलेल्या श्रृंखलेमध्ये अंकांचा एक विशिष्ट क्रम दिलेला आहे. त्यानुसार चुकीचा क्रम ओळखाः 16, 19, 25, 28, 32, 37, 43
M हा R पेक्षा मोठा आहे पण L एवढा मोठा नाही. L हा N आणि K पेक्षा मोठा आहे. N हा R पेक्षा लहान आहे पण तो सर्वांत लहान नाही. वयाने सर्वांत मोठ्यापासून ते सर्वांत लहान अशा क्रमामध्येत चौथ्या क्रमांकावर कोण असेल?
एका समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 42 वर्ग से.मी. आहे आणि जर त्याचा पाया 7 से.मी. असेल, तर त्याची उंची किती असेल?
4, 5, 2, 1, 8, 9 या अंकांपासून किती भिन्न 6 अंकी संख्या तयार करता येतील?
शब्दाची गोंधळलेली अक्षरे खाली दिली आहे. प्रत्येक अक्षराला क्रमांक दिला गेला आहे. अर्थपूर्ण शब्द तयार करण्यासाठी संख्यांनुसार सूचित केल्याप्रमाणे अक्षरांचा योग्य क्रम देत असलेला विकल्प निवडा. TLEMNA 123456
जर CLIMATE चा सांकेतिक शब्द DMJNBUF असा बनवला जात असेल तर ATMOSPHERE चा सांकेतिक शब्द कसा बनवला जाईल?
जर पुनरावृत्तीला परवानगी नसेल तर 'LEADER', या शब्दाच्या अक्षरांचा वापर करून किती भिन्न सहा अक्षरी शब्द तयार करता येतील?
मुलांच्या ओळीमध्ये, जर A हा डावीकडून दहावा आहे आणि B हा उजवीकडून नववा आहे, जर त्यांची स्थाने बदलली, तर A हा डावीकडून पंधरावा मुलगा येत आहे. ओळीमध्ये किती मुलं आहेत?