Marathi Practice Test 8 February 2026

Welcome to your Marathi Practice Test 8 February 2026

'धू' या धातूचे भूतकाळी रूप पुढीलपैकी कोणते?

आंबा कोणाला आवडत नाही? या प्रश्नार्थक वाक्याचे विधानार्थी मधे रूपांतर खालील पैकी कोणत्या वाक्यात आहे ?

'त्या नामांकित खेळाडू चे पहिल्याच सामन्यात पानिपत झाले' या वाक्यात पानिपत झाले या वाक्प्रचाराचा कोणता अर्थ अभिप्रेत आहे?

'माता न तू वैरिणी, माता न तू वैरिणी या ओळीत कोणता अलंकार आहे ?

'पुढच्यास ठेच मागचा शहाणा' या म्हणीचा खालील पैकी कोणता अर्थ अचूक आहे ?

'पुत्रासह असा तो' या विग्रहावरून सामासिक शब्द तयार करा.

समर्थ रामदास म्हणतात, 'जगी सर्वसुखी असा कोण आहे ?'

पुढे दिलेल्या वाक्याचे साधे वर्तमानकाळाचे रूप शोधा, 'मी आंबा खाईन'.

'छत्तीसचा आकडा असणे' या वाक्प्रचाराचा अर्थ __.

खालील जोडशब्दां मधे कोणता पर्याय असा आहे ज्याचा सर्वसामान्य पणे वापर केला जात नाही.

खालील शब्दसमूहां मधे चुकीचा पर्याय ओळखा.

'वागीश्वरी' या शब्दाची संधी खालील पैकी कोणत्या पोटशब्दांनी केली जाते ?

कुडी आणि कुंडी हे सारखे भासणारे पण भिन्न अर्थाचे शब्द आहेत. अनुक्रमे यांचे अर्थ सांगणारा योग्य पर्याय कोणता ?

'अडाणी लोकात अर्धवट शहाण्यालाही मोठेपण लाभते' या अर्थाची म्हण ओळखा.

अंलकारिक शब्दाची योग्य जोडी ओळखा.

पुढीलपैकी कर्मधारय समासाचे उदाहरण कोणते?

'परिमल' शब्दाचा पर्यायवाची शब्द ओळखा.

'माझी तब्बेत बरी नाही म्हणून मी खेळायला येणार नाही', या वाक्याचा प्रकार ओळखा.

'आपल्याच माणसाला आपणच शासन कसे करावे' हा अर्थ स्पष्ट करणारी पुढीलपैकी म्हण कोणती ?

'जाळी' हा समूहदर्शक शब्द कशाशी निगडीत आहे.

Leave a Comment