Welcome to your Marathi Practice Test 10 February 2026
'जातीभ्रष्ट' या शब्दाचा समास ओळखा.
'स्वागत' शब्दाची संधी ओळखा.
संसर्गाविरूद्ध उपाययोजना करण्यासाठी आपल्या शरीराची कोणती प्रणाली सक्रीय होते?
'तू फार चतुर आहेस' ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे?
'कृतज्ञ' शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
कोणत्या समासात पहिले पद संख्यावाचक विशेषण असून दूसरे पद नाम असते ?
खालील शब्दसमूहां मधे चुकीचा पर्याय ओळखा.
खाली दिलेल्या वाक्प्रचारातून अचूक वाक्प्रचाराची जोडी ओळखा.
खालील पैकी कोणता शब्द आकाश आणि कपडा या दोन्ही शब्दांचा पर्यायवाची शब्द आहे ?
खालील पैकी योग्य जोडी ओळखा.
खालीलपकी कोणता शब्दस 'उपपद तत्पुअरुष' समासाचे उदाहरण आहे?
'ताई घरी एकटी असल्यामुळे सारे काम तिलाच करावे लागले.' या वाक्यात कोणत्या वाक्प्रचाराचा अर्थ दडलेला आहे ?
'जेष्ठ नागरिकांचा आदरा करा.' नकारार्थी वाक्य बनवा.
'श्रेयस्कर' शब्दाचा संधी विच्छेद ओळखा.
पुढील शब्दाचा योग्य अर्थ असलेला पर्याय
खालील वाक्य रचनेचा प्रकार सांगा 'जो वेगान धावेल तोच सर्वात आधी पोहोचेल.'
या वाक्प्रचारातून चूक अर्थ दिलेली वाक्प्रचाराची जोडी कोणती?
खालील पैकी 'बहुब्रीही' समास नसलेला पर्याय कोणता ?
'उताणा' या शब्दाचा पुढील पैकी विरूध्दार्थी शब्द कोणता?
वाटेल ते बोलणे' या अर्थाचा वाक्प्रचार ओळखा.