Marathi Practice Test 14 February 2026

Welcome to your Marathi Practice Test 14 February 2026

'अडाणी लोकात अर्धवट शहाण्यालाही मोठेपण लाभते' या अर्थाची म्हण ओळखा.

यातील कोणते वाक्य संकेतार्थी वाक्य आहे ?

खालीलपैकी योग्य जोडी निवडा.

'गरज सरो वैद्य मरो' या म्हणीचा योग्य अर्थ सांगा.

खालील शब्दसमूहां मधे चुकीचा पर्याय ओळखा.

'शरदाच्या चांदण्यात ताजमहाल मनमोहक दिसतो'. या वाक्यातील विधेय विस्तार ओळखा.

'पुढच्यास ठेच मागचा शहाणा' या म्हणीचा खालील पैकी कोणता अर्थ अचूक आहे ?

'त्या नामांकित खेळाडू चे पहिल्याच सामन्यात पानिपत झाले' या वाक्यात पानिपत झाले या वाक्प्रचाराचा कोणता अर्थ अभिप्रेत आहे?

पुढीलपैकी कर्मधारय समासाचे उदाहरण कोणते?

मनु + अंतर अर्थ या शब्दांची संधी केल्यास कोणता शब्द तयार होईल ?

'निपुण' शब्दाचा समानार्थक शब्द कोणता आहे ?

'परिमल' शब्दाचा पर्यायवाची शब्द ओळखा.

उद्योग, उत्सव आणि कर्तृत्व या तीनही शब्दांचा अर्थ कोणत्या शब्दांत सामावलेला आहे ?

खालील पैकी कोणते वाक्य आज्ञार्थक आहे ?

खालील पैकी 'शीतल' शब्दाचा विरुद्धार्थी शब्द नसलेला पर्याय कोणता ?

ध्वनिदर्शक शब्दांची योग्य जोडी ओळखा.

'फडशा पाडणे' या वाक्प्रचाराचा ध्वन्यार्थ ओळखा.

'धू' या धातूचे भूतकाळी रूप पुढीलपैकी कोणते?

'पाठ्यपुस्तकांचा' या शब्दासाठी योग्य समूहदर्शक शब्द निवडा.

खालीलपैकी कोणता वेगळ्या अर्थाचा शब्द आहे ?

Leave a Comment