Welcome to your Marathi Practice Test 20 February 2026
त्याचा मित्र पुस्तक-विक्रेता होता. या वाक्यातील विशेषण ओळखा.
पुढील म्हण पूर्ण करा - गरज सरो ........ मरो'
विधानः महाविद्यालयातील प्राचार्य मुलांच्या पोर्नोग्राफीच्या विक्रीसाठी शहरातील विद्यार्थी आढळतात. कृतीचा कोर्स: I. प्राचार्य यांनी विद्यार्थ्यांना उधळले पाहिजे. II. विद्यार्थी पोलिसांना सोपवणे आवश्यक आहे.
'हेवा' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता ?
'त्या नामांकित खेळाडू चे पहिल्याच सामन्यात पानिपत झाले' या वाक्यात पानिपत झाले या वाक्प्रचाराचा कोणता अर्थ अभिप्रेत आहे?
खालीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा
खालीलपैकी शुद्ध वाक्य कोणते ?
मनु + अंतर अर्थ या शब्दांची संधी केल्यास कोणता शब्द तयार होईल ?
कपाळ फुटणे' या वाक्प्रचाराचा अर्थ काय ?
खालीलपैकी स्त्रील्लिंगी शब्द ओळखा.
'अडाणी लोकात अर्धवट शहाण्यालाही मोठेपण लाभते' या अर्थाची म्हण ओळखा.
'शुचिर्भूत' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
ध्वनिदर्शक शब्दांची योग्य जोडी ओळखा.
सूचनाः खालील प्रश्नांमध्ये दिलेल्या पर्यायांमधून संबंधित अक्षर/शब्द/संख्या निवडा. जानेवारीः महिना :: बुधवार
'फडशा पाडणे' या वाक्प्रचाराचा ध्वन्यार्थ ओळखा.
खालीलपैकी शुद्ध वाक्य कोणते ?
खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता ?
'दगाफटका' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
'कोडगा' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?