Marathi Practice Test 5 march 2026

Welcome to your Marathi Practice Test 5 march 2026

खालील पैकी समानार्थी शब्दाची योग्य जोडी ओळखा.

'माश्या मारणे' या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.

खालीलपकी कोणता शब्द व्दिगू समासाचे उदाहरण आहे

'बाई मुलांना खेळ शिकवितात' या वाक्यातील विधेय ओळखा.

आकाश ठेंगणे होणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय ?

मनु + अंतर अर्थ या शब्दांची संधी केल्यास कोणता शब्द तयार होईल ?

'उमेश' या शब्दाची संधी सोडवा.

जेव्हा एखादया वाक्यातील कल्पना चढत्या क्रमाने मांडून शेवटी त्या कल्पनेचा उत्कर्ष किंवा अपकर्ष साधला जाता तेव्हा __ हा अलंकार होतो.

'शरदाच्या चांदण्यात ताजमहाल मनमोहक दिसतो'. या वाक्यातील विधेय विस्तार ओळखा.

खालीलपैकी शुद्ध वाक्य कोणते ?

अडाणी लोकात अर्धवट शहाण्यालाही मोठेपण लाभते' या अर्थाची म्हण ओळखा.

एखाद्या गोष्टीचे वर्णन वस्तुस्थिती पेक्षा फुगवून-वाढवून सांगितलेले असते तेव्हां तेथे कोणता अलंकार असतो ?

'आत्मज' शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

'त्या नामांकित खेळाडू चे पहिल्याच सामन्यात पानिपत झाले' या वाक्यात पानिपत झाले या वाक्प्रचाराचा कोणता अर्थ अभिप्रेत आहे?

'गाशा गुंडाळणे' म्हणजे काय?

'पाणी सोडणे' या वाक्प्रचारातून काय सुचविले जाते ?

खालीलपैकी कोणता वेगळ्या अर्थाचा शब्द आहे ?

अनेक अर्थी अनेकार्थी शब्दाची योग्य जोडी ओळखा.

'जागृती' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?

भूगोल' या शब्दाला 'इक' प्रत्यय जोडल्यावर कोणता शब्द तयार होईल ?

Leave a Comment