---Advertisement---

सामान्य ज्ञान सराव टेस्ट –  5 मार्च 2026

March 6, 2026 2:37 PM
g.k practice test 2026
---Advertisement---

General Knowledge (GK) Practice Paper in Marathi | GK Test Paper | Practice Test 2026

२०२६ मध्ये होणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरणारे महत्त्वाचे प्रश्न या संकलनात समाविष्ट करण्यात आले आहेत. या विशेष सिरीजमध्ये सामान्य ज्ञान (g.k practice test 2026) आधारित प्रश्न देण्यात आले असून, ते परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आणि गुण वाढविण्यास मदत करणारे आहेत.

स्पर्धा परीक्षांच्या लेखी परीक्षा लवकरच सुरू होण्याची शक्यता असल्याने, उमेदवारांनी आतापासूनच सराव चाचण्या ( g.k practice test 2026 ) सोडवण्यावर भर देणे गरजेचे आहे. नियमित सरावामुळे प्रश्नांची सवय लागते आणि परीक्षेतील आत्मविश्वास वाढतो.

ही अभ्याससामग्री MPSC, UPSC, पोलीस भरती, तलाठी भरती, सरळसेवा व इतर सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. दररोजच्या अभ्यासात चालू घडामोडींचा समावेश केल्यास अंतिम परीक्षेच्या तयारीला निश्चितच मोठी चालना मिळते आणि यशाची शक्यता वाढते.

Practice Test | Information – टेस्टची माहिती

  • एकूण प्रश्न : 20
  • एकूण गुण : 20
  • Passing Marks : 10 (किमान पात्रता गुण)

टेस्ट सोडवल्यानंतर चुकीच्या प्रश्नांचे विश्लेषण करून त्यावर पुनरावलोकन (Revision) केल्यास अंतिम परीक्षेच्या तयारीला मोठा फायदा होतो.

🟢 टेस्ट सुरू करण्यासाठी खाली दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.
🟢 सर्व स्पर्धा परीक्षांच्या फ्री ऑनलाईन टेस्ट सोडवण्यासाठी Google वर
👉 www.MpscTest.com सर्च करा.

Welcome to your G.K Practice Test 5 march 2026

खालीलीपैकी कोणत्या लेण्यांमध्ये तुम्हाला बोधिसत्वांची शिल्पं सापडतात?

श्वेता राठोड खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

कोणत्या शहराला भारताची आर्थिक राजधानी म्हणतात?

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे?

सुशासन दिन ____ च्या वाढदिवसाच्या निमित्त साजरा केला जातो.

भारतामधील सर्वांत मोठ्या कालव्यांपैकी एक राजस्थान कालव्याला, ____ कालवा असे पुनर्नामित करण्यात आले.

महाराष्ट्रात राज्यसभेच्या किती जागा असतात?

कोणत्या लढाईत शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा पराभव केला?

महालक्ष्मी एक्सप्रेस ही रेल्वे मुंबई ते कोणत्या शहराच्या दरम्यान धावते?

भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या न्यायाधीश कोण होत्या?

शून्य मैलाचा दगड खालीलपैकी कोणत्या शहरात आहे?

भारतामध्ये ___ या उच्च न्यायालयाने पहिले इ-कोर्ट सुरू केले.

भारतीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती __ हे करतात.

भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे मुख्य कार्यालय कुठे आहे?

पिंजरा सुप्रसिद्ध मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक कोण होते?

महाकाय मीटरतरंग रेडिओ दुर्बीण (जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप) भारतात कुठे स्थित आहे?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था ही महाराष्ट्राच्या कोणत्या शहरामध्ये स्थित आहे?

'बिबी का मकबरा' हे महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे?

मुंबईमध्ये स्थित असलेली हॅफकिन इन्स्टीट्यूट ही भारतामधील सर्वांत जुन्या ____ संशोधन संस्थापैकी एक आहे.

भारताने हॉकीचा विश्वचषक किती वेळा जिंकलेला आहे?

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या मित्रांनाही ही टेस्ट नक्की Share करा, जेणेकरून त्यांनाही सरावाचा लाभ मिळेल.

Top Trending Topic

online exam practice test, free online mock test, online test series 2025, competitive exam practice test, online mock test with answers, free practice test online, latest online test series, MPSC online test series UPSC practice test online, police bharti online test, talathi bharti mock test, government exam practice test, state service exam online test, saralseva online test, current affairs online test, history practice test online, general knowledge mock test, MCQ practice test Marathi, daily current affairs quiz, exam oriented MCQ test

Secondary Trending Topic

free online test Marathi, online test without login, free mock test 2025, online test series freepractice test with instant resultonline exam practice test Marathi, Marathi mock test online, स्पर्धा परीक्षा ऑनलाइन टेस्ट, मोफत ऑनलाइन सराव टेस्ट, मराठी MCQ टेस्ट, online exam practice test for MPSC, free online mock test in Marathi, history online practice test Marathi, daily online exam practice test, online exam practice test with explanation

Admin - Prachi

मी एक WordPress Content Developer व Content Writer असून, गेल्या 2 ते 3 वर्षांचा अनुभव आहे. M.A. (Sociology) शिक्षणाच्या आधारे मी सामाजिक, शैक्षणिक व रोजगारविषयक विषयांवर दर्जेदार, SEO-फ्रेंडली व वाचकाभिमुख Content तयार करते. सध्या मी “रोजगार कट्टा” या Official Website साठी Content Writer म्हणून कार्यरत असून, सोप्या भाषेत अचूक व उपयुक्त माहिती सादर करणे हे माझे मुख्य उद्दिष्ट आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Post

बुध्दीमत्ता सराव टेस्ट – 12 मार्च 2026

बुध्दीमत्ता सराव टेस्ट – 12 मार्च 2026

March 12, 2026

General Knowledge (GK) Practice Paper in Marathi | GK Test Paper |Intelligence Practice Test 2026 २०२६ मध्ये होणाऱ्या विविध स्पर्धा

सामान्य ज्ञान सराव टेस्ट –  12 मार्च 2026

सामान्य ज्ञान सराव टेस्ट –  12 मार्च 2026

March 12, 2026

General Knowledge (GK) Practice Paper in Marathi | GK Test Paper |mpsc test online 2026 २०२६ मध्ये होणाऱ्या विविध स्पर्धा

मराठी सराव टेस्ट – 12 मार्च 2026

मराठी सराव टेस्ट – 12 मार्च 2026

March 12, 2026

General Knowledge (GK) Practice Paper in Marathi | GK Test Paper | Marathi Sarav Test 10 March 2026२०२६ मध्ये होणाऱ्या

इंग्रजी व्याकरण सराव प्रश्न – 12 मार्च 2026

इंग्रजी व्याकरण सराव प्रश्न – 12 मार्च 2026

March 12, 2026

General Knowledge (GK) Practice Paper in Marathi | GK Test Paper |Prepare for MPSC 2026 २०२६ मध्ये होणाऱ्या विविध स्पर्धा

Indian Navy Agniveer Bharti 2026: भारतीय नौदलात अग्निवीर पदाची भरती

Indian Navy Agniveer Bharti 2026: भारतीय नौदलात अग्निवीर पदाची भरती

March 11, 2026

भारतीय संरक्षण दलात सेवा देण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी Indian Navy Agniveer Recruitment 2026 ही एक मोठी संधी आहे. भारत सरकारच्या

सामान्य ज्ञान सराव टेस्ट –  10 मार्च 2026

सामान्य ज्ञान सराव टेस्ट –  10 मार्च 2026

March 10, 2026

General Knowledge (GK) Practice Paper in Marathi | GK Test Paper |mpsc test online 2026 २०२६ मध्ये होणाऱ्या विविध स्पर्धा

इंग्रजी व्याकरण सराव प्रश्न – 10 मार्च 2026

इंग्रजी व्याकरण सराव प्रश्न – 10 मार्च 2026

March 10, 2026

General Knowledge (GK) Practice Paper in Marathi | GK Test Paper |English grammar quiz २०२६ मध्ये होणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांसाठी

मराठी सराव टेस्ट – 10 मार्च 2026

मराठी सराव टेस्ट – 10 मार्च 2026

March 10, 2026

General Knowledge (GK) Practice Paper in Marathi | GK Test Paper | Marathi Sarav Test 10 March 2026२०२६ मध्ये होणाऱ्या

बुध्दीमत्ता सराव टेस्ट – 9 मार्च 2026

बुध्दीमत्ता सराव टेस्ट – 9 मार्च 2026

March 9, 2026

General Knowledge (GK) Practice Paper in Marathi | GK Test Paper |Intelligence Practice Test 2026 २०२६ मध्ये होणाऱ्या विविध स्पर्धा

Next

Leave a Comment