---Advertisement---

इंडियन ऑइल मध्ये विविध पदांच्या 509 जागांसाठी नवीन भरती जाहीर

December 20, 2025 9:58 AM
Indian Oil Recruitment
---Advertisement---

IOCL Apprentice Recruitment 2026: Apply Online for 509 Vacancies | Indian Oil Bharti

Indian Oil Recruitment | इंडियन ऑइल मध्ये भरती जाहीर करण्यात आली असून यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 09 जानेवारी 2026 (05:00 PM) अशी निश्चित करण्यात आली आहे. IOCL Apprentice Recruitment 2026

एकूण रिक्त जागा : 509

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1ट्रेड अप्रेंटिस127
2डेटा एन्ट्री ऑपरेटर27
3टेक्निशियन अप्रेंटिस248
4पदवीधर अप्रेंटिस107
Total509

शैक्षणिक पात्रता :
[Gen/EWS/OBC-NCL: 50% गुण, SC/ST/PWD: 45% गुण]

पद क्र.1 : ITI (Fitter / Electrician / Electronics Mechanic / Instrument Mechanic / Machinist / Electrical / Instrumentation / Civil / Electrical & Electronics)
पद क्र.2 : 12वी उत्तीर्ण
पद क्र.3 : इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Instrumentation / Civil / Electrical & Electronics / Electronics)
पद क्र.4 : BA / B.Com / B.Sc / BBA

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 डिसेंबर 2025 रोजी 18 ते 24 वर्षे असावे.
[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : फी नाही

नोकरी ठिकाण : पूर्व प्रदेश
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 जानेवारी 2026 (05:00 PM)
परीक्षा : नंतर कळविण्यात येईल

अधिकृत संकेतस्थळhttps://iocl.com/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीपद क्र.1 & 2 : Apply Online
पद क्र.3 & 4: Apply Online

Tags Keywords – IOCL Apprentice Recruitment 2026, Indian Oil Recruitments 2026, IOCL Bharti 2026, Indian Oil Apprentices Vacancy 2026, IOCL Apprentice Apply Online, Indian Oil 509 Apprentice Vacancy, IOCL Apprentice Notification 2026, Indian Oil Apprentice Online Form, IOCL Recruitment 2026 Apply Online, Indian Oil Corporation Limited Recruitment, IOCL Apprentice Recruitment 2026 last date, Indian Oil Apprentice eligibility criteria, IOCL Apprentice salary details, Indian Oil Apprentice selection process, IOCL Apprentice Eastern Region Recruitment, Indian Oil Bharti 2026 Marathi, IOCL Apprentice Recruitment Maharashtra, Indian Oil Vacancy 2026 Apply Online, Sarkari Naukri IOCL Apprentice, Latest PSU Jobs 2026

Read More.

Admin - Prachi

मी एक WordPress Content Developer व Content Writer असून, गेल्या 2 ते 3 वर्षांचा अनुभव आहे. M.A. (Sociology) शिक्षणाच्या आधारे मी सामाजिक, शैक्षणिक व रोजगारविषयक विषयांवर दर्जेदार, SEO-फ्रेंडली व वाचकाभिमुख Content तयार करते. सध्या मी “रोजगार कट्टा” या Official Website साठी Content Writer म्हणून कार्यरत असून, सोप्या भाषेत अचूक व उपयुक्त माहिती सादर करणे हे माझे मुख्य उद्दिष्ट आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Post

UPSC CAPF Bharti 2026: केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात 349 जागांसाठी भरती

UPSC CAPF Bharti 2026: केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात 349 जागांसाठी भरती

March 4, 2026

देशाच्या सुरक्षेसाठी काम करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. UPSC CAPF Bharti 2026: Apply Online for

AFMS Bharti 2026: सशस्त्र सेना वैद्यकीय सेवेत 100 जागांसाठी भरती

AFMS Bharti 2026: सशस्त्र सेना वैद्यकीय सेवेत 100 जागांसाठी भरती

March 4, 2026

भारतीय सैन्यात डॉक्टर म्हणून सेवा देण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. AFMS Bharti 2026: Apply Online

मराठी सराव टेस्ट – 3 मार्च 2026

मराठी सराव टेस्ट – 3 मार्च 2026

March 3, 2026

General Knowledge (GK) Practice Paper in Marathi | GK Test Paper | Marathi Online Test 2026२०२६ मध्ये होणाऱ्या विविध स्पर्धा

बुध्दीमत्ता सराव टेस्ट – 3 मार्च 2026

बुध्दीमत्ता सराव टेस्ट – 3 मार्च 2026

March 3, 2026

General Knowledge (GK) Practice Paper in Marathi | GK Test Paper |Intelligence Practice Test 2026 २०२६ मध्ये होणाऱ्या विविध स्पर्धा

Central Bank of India Bharti 2026: सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 275 जागांसाठी भरती

Central Bank of India Bharti 2026: सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 275 जागांसाठी भरती

March 3, 2026

Central Bank of India Bharti 2026: 275 Specialist Officer Recruitment अंतर्गत सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून तब्बल 275 स्पेशालिस्ट ऑफिसर पदांसाठी

Indian Army CEE Bharti 2026: भारतीय सैन्य भरती 2026

Indian Army CEE Bharti 2026: भारतीय सैन्य भरती 2026

March 2, 2026

भारतीय तरुणांसाठी देशसेवेची सुवर्णसंधी म्हणजे Indian Army CEE Recruitment 2026 . संरक्षण मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत राबविण्यात येणारी ही भरती

इंग्रजी व्याकरण सराव प्रश्न – 1 मार्च 2026

इंग्रजी व्याकरण सराव प्रश्न – 1 मार्च 2026

March 1, 2026

General Knowledge (GK) Practice Paper in Marathi | GK Test Paper |Prepare for MPSC 2026 २०२६ मध्ये होणाऱ्या विविध स्पर्धा

बुध्दीमत्ता सराव टेस्ट – 1 मार्च 2026

बुध्दीमत्ता सराव टेस्ट – 1 मार्च 2026

March 1, 2026

General Knowledge (GK) Practice Paper in Marathi | GK Test Paper |Intelligence Practice Test 2026 २०२६ मध्ये होणाऱ्या विविध स्पर्धा

MPSC State Service Bharti 2026: MPSC मार्फत महाराष्ट्र राज्य सेवा मुख्य परीक्षा 2025 – 139 पदांसाठी भरती

MPSC State Service Bharti 2026: MPSC मार्फत महाराष्ट्र राज्य सेवा मुख्य परीक्षा 2025 – 139 पदांसाठी भरती

March 1, 2026

महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. MPSC State Service Bharti 2026: MPSC Maharashtra State Service

Next

Leave a Comment