GK Practice Test 13 January 2026

Welcome to your GK Practice Test 13 January 2026

राणीबाई फोटोकडे दर्शवून म्हणाली - 'यांचा भाऊ माझ्या मुलाचा काका लागतो' तर फोटोतली व्यक्ती कोण?

पुणे करार कोणामध्ये झाला होता ?

महाराष्ट्रातील पहिला मेगाफूड पार्क ......या जिल्ह्यात स्थापन झाला आहे.

साताराच्या प्रतिसरकार कोणते पाक्षिक प्रकाशित करीत होते?

राज्यसभेचे अध्यक्ष कोण असतात ?

नागझिरा अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?

व्यायाम करताना श्यामला थकवा आला. हा थकवा कशामुळे निर्माण होतो ?

सरदार वल्लभभाई पटेल यांनी कोणता सत्याग्रह केला ?

सन 1893 साली पुण्यात 'विधवा विवाहोत्तेजक मंडळ' कोणी स्थापन केले?

महानगरपालिकेचा अर्थसंकल्प कोण तयार करतात ?

खालीलपैकी कोणती नदी सातारा जिल्ह्यातून प्रवाहित होत नाही ?

क्रांतिसिंह नाना पाटील यांनी .......सेना उभारून राष्ट्रीय चळवळीत योगदान दिले.

'शारदा कायदा' हा कायदा कशाशी संबंधित आहे ?

स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते ?

सिक्कील भगिनी या कोणते वाद्य वाजवितात ?

खालीलपैकी कोणता धबधबा सातारामध्ये आहे?

खालीलपैकी कोणत्या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी संबोधले जाते ?

एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला कोण?

जय हा विजयपेक्षा 5 वर्षांने लहान आहे. या दोघांच्या वयाची बेरीज 25 आहे तर जयचे वय किती ?

नाशिक : द्राक्ष :: नागपूर : संत्री :: घोलवड : ?

Leave a Comment