Welcome to your GK Practice Test 14 January 2026
कवी कालिदास यांनी रामटेक येथे 'मेघदूत' महाकाव्य लिहिले, तर रामटेक हे कुठल्या जिल्ह्यात आहे ?
हिमोफिलिया' म्हणजेच जखमेचे रक्त न थांबण्याचा आजार हा कुठल्या जीवनसत्त्वाच्या अभावी होतो ?
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा कुठल्या गडावर झाला होता ?
महाराष्ट्र पोलीस दलाच्या मुखपत्राचे नाव काय आहे ?
राणीबाई फोटोकडे दर्शवून म्हणाली - 'यांचा भाऊ माझ्या मुलाचा काका लागतो' तर फोटोतली व्यक्ती कोण?
दुधाची घनता मोजणारे उपकरण कोणते ?
ऑलिम्पिक्स 2024 ज्या देशात सुरू आहे त्या देशाची राजधानी कोणती ?
महाराष्ट्राची हिवाळी राजधानी कोणती ?
गुजरात राज्याची राजधानी कोणती ?
गुणसूत्रे ही कशाची बनलेली असतात ?
भारतात 'गुलाबी शहर' म्हणून कोणते शहर ओळखले जाते ?
रायमोना नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे ?
'बलुतं' या पुस्तकाचे लेखक कोण ?
ध्वनीदर्शक पर्याय निवडा. कबूतराचे ........?
महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य खालीलपैकी कोणते आहे ?
भारतीय नौदलाचे बोधवाक्य काय आहे?
गणपती मंदिर व गरम पाण्याचे कुंड असलेले वज्रेश्वरी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहेत ?
महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता ?
'देवगिरी' एक्स्प्रेस मुंबईला कोणत्या शहराशी जोडते?