Welcome to your Marathi Practice Test 1 February 2026
खालीलपैकी धातुसाधित विशेषण ओळखा.
'जगात सर्वात सुखी असा कोण आहे?' या वाक्याचे विधानार्थी वाक्य कोणते ?
मराठीतील काव्यात दिसणारा 'ओज' या रसशोषक गुण खालीलपैकी कोणत्या रसाच्या निष्पत्तीला अनुसरून आहे ?
'मधू पुस्तक वाचत असे' या वाक्यातील रीति काळातील रूप कोणते ?
खालीलपैकी कोणती शब्द जाती अविकारी आहे?
'तू त्या राजपुत्राला वर' या वाक्यातील 'वर' या शब्दाची जात ओळखा ?
खालीलपैकी कोणता शब्द भाववाचक नाम नाही ?
'जेवताना कधीही बोलू नये.' या वाक्यातील कृदंत ओळखा.
'षटकर्णी होणे' या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता ?
खालीलपैकी नपुसकलिंगी शब्द ओळखा.
खालीलपैकी कोणता शब्द तत्सम नाही ?
मराठी भाषेत एकूण किती रस आहेत ?
शब्दाच्या एकूण जाती किती ?
'शुक्लकाष्ठ' या अलंकारिक शब्दाचा कोणता अर्थ आहे?
'तक्र' या तत्सम शब्दाचा खालीलपैकी तद्भव शब्द कोणता ?
वाक्यात येणारे स्थलवाचक क्रियाविशेषण ........ चे कार्य करते.
वचन प्रकारानुसार विसंगत नाम कोणते ?
'हिकमत' या शब्दाचा खालीलपैकी समानार्थी शब्द कोणता ?