Welcome to your Marathi Practice Test 12 February 2026
पुढीलपैकी कोणती जोडी विरुध्दार्थी नाही ?
'अनुभवी माणूस' या आशयाची म्हण कोणती आहे?
पतीस मृत्यु येणे, विधवा होणे' या अर्थाचा पुढीलपैकी वाक्प्रचार कोणता?
वेगळ्या अर्थाचा वाक्प्रचार खाली दिलेल्या पर्यायातून अचूक ओळखा.
'दोन वस्तूंतील साम्य चमत्कृतिपूर्ण रीतीने जिथे वर्णन केलेले असते, तिथे कोणता अलंकार असतो?
पुढीलपैकी अचूक जोडी कोणती ?
ज्या समासातील पदांचा विग्रह करतांना त्यातील पदांच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थांचाही त्यात समावेष केलेला असतो. तेव्हा त्यास ___ म्हणतात.
ज्या वाक्यात कर्म नसते त्या वाक्याला प्रयोग म्हणतात.
विरुद्धार्थी शब्दांची योग्य जोडी निवडा.
'दात कोरून पोट भरत नाही' या म्हणीचा नेमका अर्थ कोणता?
'नवकोट नारायण' या आलंकारिक शब्दासाठी कोणता योग्य पर्याय आहे ?
'माझी मोठी मुलगी चांगली पास झाली' या वाक्यातील उद्देश्य ओळखा.
खालील पैकी कोणते वाक्य विध्यर्थी वाक्य आहे ?
खालील पैकी म्हण नसलेला पर्याय ओळखा.
'राजकन्ये चे मुख चंद्रासारखे सुंदर आहे.' या वाक्यातील अलंकार ओळखा.
'कूपमंडूक' या आलंकारिक शब्दासाठी कोणता योग्य पर्याय आहे ?
'प्रत्यय' साधित शब्द ओळखा.
खालीलपैकी कोणता शब्द 'तरबेज' शब्दाचा पर्यायवाची शब्द नाही आहे ?
'अत्तराचे दिवे लावणे' या वाक्प्रचाराचा अर्थ काय?
खालील जोडशब्दां मधे कोणता पर्याय चूक आहे ?