Marathi Practice Test 19 February 2026

Welcome to your Marathi Practice Test 19 February 2026

खालीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा.

खालीलपैकी अशुद्ध वाक्य कोणते ?

रामाला फळ-भाजी फार आवडते.' या वाक्यातील विशेषण ओळखा.

संतुलन आणि बोधात्मक असहमत ही याची उदाहरणे आहेत

'कारस्थानी' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?

खालीलपैकी शुद्ध वाक्य कोणते ?

एका स्त्रीकडे बोट दाखवून, एक पुरुष म्हणतो, "तिच्या पतीचा मुलगा माझ्या वडिलांचा नातू आहे". मग त्या स्त्रीचे त्या पुरुषासोबत नाते काय?

भ्रमीष्ट व्यक्ती म्हणजे:

तो निळासावळा झरा संथ वाहतो आहे.' या वाक्यातील विशेषण ओळखा.

पुढील जोडशब्द पूर्ण करा. न्याय

खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता ?

सूचनाः खालील प्रश्नांमध्ये दिलेल्या पर्यायांमधून संबंधित अक्षर/शब्द/संख्या निवडा. हातमोजा : हात :: ??

'संयुक्तिक' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?

खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता ?

खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता ?

'हातावर तुरी देणे' या वाक्प्रचाराचा अर्थ काय ?

पुढील म्हण पूर्ण करा इकडे आड तिकडे___

'ताठ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?

'कोता' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?

खालीलपैकी अशुद्ध वाक्य कोणते ?

Leave a Comment