Welcome to your Marathi Practice Test 21 February 2026
'पाठ्यपुस्तकांचा' या शब्दासाठी योग्य समूहदर्शक शब्द निवडा.
'पुढे तिखट मागे पोचट' या म्हणीचा ध्वन्यार्थ ओळखा.
'आमच्या घराजवळ वाचनकट्टा आहे. या वाक्यात कट्टा शब्दाचा कोणता अर्थ अभिप्रेत आहे ?
पाणी सोडणे' या वाक्प्रचारातून काय सुचविले जाते ?
वाक्य संश्लेषण करा. 'त्या वृध्दाला आता कोणतीही इच्छा राहीली नाही.'
पुढील पैकी कोणत्या वाक्प्रचाराचा अर्थ चुकीचा आहे?
'शरदाच्या चांदण्यात ताजमहाल मनमोहक दिसतो'. या वाक्यातील विधेय विस्तार ओळखा.
'आमरण' या सामासिक शब्दाचा समास ओळखा.
खाली दिलेल्या श्रृंखलेमध्ये अंकांचा एक विशिष्ट क्रम दिलेला आहे. त्यानुसार चुकीचा क्रम ओळखाः 3, 7, 11, 16, 19, 23
अनेक अर्थी अनेकार्थी शब्दाची योग्य जोडी ओळखा.
'बाई मुलांना खेळ शिकवितात' या वाक्यातील विधेय ओळखा.
'गाशा गुंडाळणे' म्हणजे काय?
एखाद्या गोष्टीचे वर्णन वस्तुस्थिती पेक्षा फुगवून-वाढवून सांगितलेले असते तेव्हां तेथे कोणता अलंकार असतो ?
'शाश्वत' या शब्दाचा विरूध्दार्थी शब्द कोणता?
'गणेश' हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे.
यातील कोणते वाक्य संकेतार्थी वाक्य आहे ?
अमित रस्त्यावरून चालत होता' 'त्याचा पाय मुरगळला' 'तो पडला' या तीन केवलवाक्यांचे एक केवलवाक्य कसे बनेल ?
कोणत्या मूळ शब्दांत प्रत्यय व उपसर्ग जोडून 'सुनियोजित' शब्द तयार झाला आहे ?
खालील पैकी कोणते वाक्य नकारार्थी वाक्य आहे ?
खालील पैकी समानार्थी शब्दाची योग्य जोडी ओळखा.