Marathi Practice Test 3 March 2026

Welcome to your Marathi Practice Test 3 March 2026

खालीलपैकी अशुद्ध वाक्य कोणते ?

'कृश' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?

'धू' या धातूचे भूतकाळी रूप पुढीलपैकी कोणते?

'निपुण' शब्दाचा समानार्थक शब्द कोणता आहे ?

खालीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा.

'दांभिकपणा' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?

'परिमल' शब्दाचा पर्यायवाची शब्द ओळखा.

'माझी तब्बेत बरी नाही म्हणून मी खेळायला येणार नाही', या वाक्याचा प्रकार ओळखा.

आकांडतांडव करणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय ?

'छत्तीसचा आकडा असणे' या वाक्प्रचाराचा अर्थ __.

कपटी मनुष्य या शब्दासाठी अलंकारिक पुढील पैकी योग्य शब्द कोणता?

'शिसारी' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?

खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता ?

'स्पृश्य अस्पृश्य' सामासिक शब्दाचा समास ओळखा.

'गरज सरो वैद्य मरो' या म्हणीचा योग्य अर्थ सांगा.

'पित्त झाल्यामुळे मला मळमळते', प्रयोग ओळखा.

'माता न तू वैरिणी, माता न तू वैरिणी या ओळीत कोणता अलंकार आहे ?

पुढीलपैकी कर्मधारय समासाचे उदाहरण कोणते?

'हेकेखोर' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?

सूचनाः खालील प्रश्नांमध्ये दिलेल्या पर्यायांमधून संबंधित अक्षर/शब्द/संख्या निवडा. वीज : तार ::

Leave a Comment