Math Practice Test 31 January 2026

Welcome to your Math Practice Test 31 January 2026

56 आणि 57 या नैसर्गिक संख्यांच्या वर्गांदरम्यान किती नैसर्गिक संख्या येतात?

1400 च्या 35% + 3200 च्या 14% = ?

खालीलपैकी कोणती संख्या एक पूर्ण वर्ग नैसर्गिक संख्या नाही?

सरळरूप द्याः (k²+4k+4)/(k + 2) = ?

रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून श्रृंखला पूर्ण कराः 6, 9, 18, 45, _

एकाचवेळी दोन फाशे फेकल्यास, बेरीज 2 येण्याची संभाव्यता काय आहे?

वेगळा बाहेर काढाः 21, 39, 51, 63, 83

4, 5, 2, 1, 8, 9 या अंकांपासून किती भिन्न 6 अंकी संख्या तयार करता येतील?

एका समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 42 वर्ग से.मी. आहे आणि जर त्याचा पाया 7 से.मी. असेल, तर त्याची उंची किती असेल? .

जर # prime (x + 2) = (x + 2) , तर # म्हणजे कायः

जर 3 डिसेंबर 1999 ला रविवार असेल, तर 3 जानेवारी 2000 ला कोणता वार असेल?

जर दोन चौकोनांचे कर्ण 1:3 गुणोत्तरामध्ये असतील, तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काय असेल?

1, 2, 3....... 35 या संख्यांमधून निवडलेली संख्या ही मूळ संख्या असेल याची संभाव्यता काय आहे?

वेगळा बाहेर काढाः 3, 9, 35, 180, 1080

खाली दिलेल्या श्रृंखलेमध्ये अंकांचा एक विशिष्ट क्रम दिलेला आहे. त्यानुसार चुकीचा क्रम ओळखाः 16, 19, 25, 28, 32, 37, 43

(74/2) + (4*6) चे मूल्य काढाः

पाच हजार दोनशे सहा' आणि 1023 मधील वजाबाकीमध्ये शतक स्थानी कोणती संख्या असेल?

जेव्हा 8x4 + 14x3 - 2x² + 7x - 8 ला 4x2 + 3x - 2 ने भागले जाते तेव्हा बाकी काय मिळेल?

जेव्हा 39x52 + 278y = y2y3x, तर x आणि y चे मूल्य काय आहे?

4/5 आणि 5/6 च्या मध्ये खालीलपैकी काय येईल?

Leave a Comment