Welcome to your Reasoning Practice Test 27 January 2026
एका विशेष भाषेमध्ये hela dela kela चा अर्थ secret code word, dela hola jala चा अर्थ the last word, आणि kela kola pela चा अर्थ her secret affair असा होतो. तर त्या सांकेतिक भाषेमध्ये hela साठी कोणता शब्द वापरला गेला आहे?
एका शंकूचे वक्राकार पृष्ठफळ 165 cm 2 आहे. जर त्याची स्लैंट उंची 10 से.मी. असेल. तर त्याचा व्यास ____ असेल.
सरासरी काढा. 61, 67, 73, 79, 85, 91
आज रविवार आहे. 1344 दिवसांनंतर काय असेलः
जर महिन्याचा सातवा दिवस हा शुक्रवारच्या तीन (3) दिवस आधी असेल, तर महिन्याच्या एकोणीस तारखेला कोणता वार असेल?
अशी सर्वात लहान संख्या जिचे वर्गमूळ आणि घनमूळ दोन्हीही नैसर्गिक संख्या आहेत, ती __ आहे.
जर मूळ किंमत = रू. 16000 आणि फायद्याची टक्केवारी = 9% असेल, तर विक्री किंमत काढा.
योग्य अक्षर/अक्षरे समूह निवडून श्रृंखला पूर्ण कराः rrs_ttrr_sttr_ sst_rr
वेगळा बाहेर काढाः 125, 343, 1331, 2197, 3375
खाली दिलेल्या श्रृंखलेमध्ये अंकांचा एक विशिष्ट क्रम दिलेला आहे. त्यानुसार चुकीचा क्रम ओळखाः 5, 15, 49, 104, 181
एका वर्गामध्ये N ला पाचवी श्रेणी मिळाली, S ला शेवटून आठवी श्रेणी मिळाली. जर हा N नंतर सहावा असेल आणि N आणि S च्या मध्यभागी असेल, तर वर्गामध्ये किती मुलं आहेत?
जर (x² + 7x + 12) = (x + 4) × #, तर # म्हणजे ___ असले पाहिजे.
जर MEAT चा सांकेतिक शब्द ZRNG असा बनवला जात असेल तर TEAM चा सांकेतिक शब्द कसा बनवला जाईल?
312 / 0.002 चे मूल्य आहे:
रु. 1200 वर वार्षिक 18% दराने 9 महिन्यांसाठी सरळ व्याज होईलः
शब्दाची गोंधळलेली अक्षरे खाली दिली आहे. प्रत्येक अक्षराला क्रमांक दिला गेला आहे. अर्थपूर्ण शब्द तयार करण्यासाठी संख्यांनुसार सूचित केल्याप्रमाणे अक्षरांचा योग्य क्रम देत असलेला विकल्प निवडा. TRTPYE 123456
एका मुलाने त्याची टोपी रू. 24 ला विकली आणि त्याला झालेल्या फायद्याची टक्केवारी मूळ रकमेएवढी होती. टोपीची मूळ रक्कम ____ आहे.
रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून श्रृंखला पूर्ण कराः 0, 6, 24, 60, 120, ____
फासा फेकल्यास, 4 न येण्याची संभाव्यता काय आहे?
जर HPMEFO चा सांकेतिक शब्द GOLDEN असा बनवला जात असेल तर GOLDEN चा सांकेतिक शब्द कसा बनवला जाईल?