Reasoning Practice Test 3 March 2026

Welcome to your Reasoning Practice Test 3 March 2026

एका विशिष्ट सांकेतिक भाषेमध्ये, जर MYSTERY हा शब्द ZLFGREL असा कूटबध्द केला जात असेल, PURSUE हा शब्द त्या भाषेत कसा कूटबध्द केला जाईल?

जर + म्हणजे म्हणजे x, x म्हणजे आणि म्हणजे, तर 15×3+15+5-2-2

तीन पाईप A, B आणि C हे एकत्रितरित्या एक टाकी 6 तासांत भरतात. 2 तास एकत्र काम केल्यानंतर C बंद केला गेला. A आणि B ने उरलेली टाकी 8 तासांत भरली. एकट्या पाईप C द्वारे टाकी भरण्यास लागणारी वेळ:

निर्देशः खालील व्यवस्था काळजीपूर्वक वाचा आणि खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे द्याः B5R1@EK 4F 70DAM 2 P 3%9 HIW 8*6 U JSV Q# दिलेल्या पर्यायांपैकी कोणते संख्या । अक्षर वर दिलेल्या व्यवस्थेच्या डावी कडून 19 व्या संख्या। अक्षर च्या डाव्या बाजूने 7 वे आहे?

1 मी. चालल्यानंतर मीना डावीकडे वळली आणि आणखी 12 मी. चालली. पुन्हा ती डावीकडे वळली आणि 4 मी. चालली. आता ती पूर्व दिशेस प्रवास करत आहे. तिने आपला प्रवास कोणत्या दिशेस सुरु केला?

दोन संख्यांचा गुणाकार 4107 आहे. जर या संख्यांचा मसावी 37 असेल, तर मोठी संख्या काढा?

हिना आणि मीना यांच्या मध्ये 4:5 या प्रमाणामध्ये 45 सफरचंदे वाटा.

निर्देश: खालील प्रश्नांमध्ये प्रश्न चिन्हाच्या (?) जागी कोणते अंदाजे मूल्य यायला हवे? (तुम्ही अचूक मूल्य काढण्याचे अपेक्षित नाही). 44×4+7+v24000=?

खालीलपैकी सर्वांत मोठा अपूर्णांक शोधा

4.5% प्रति वर्ष सरळ व्याज या दराने रू. 450 या रकमेवर रू. 81 व्याज मिळवण्यासाठी किती वर्षे लागतील?

एका घनाला रंगवून किमान शक्य संख्येचे काप करून 80 लहान पण एकसारख्या तुकड्यांमध्ये कापले गेले आहे. तंतोतंतपणे रंगवलेले तीन चेहरे असलेले किती लहान तुकडे आहेत?

जर m/n = 14, m+n/m-n चे मूल्य काढाः

(17) 17 च्या गुणाकारामधील एकक स्थानचा अंक ?

मुलांच्या रांगेत जीवन सुरुवातीपासून सातव्या आणि शेवटून अकराव्या स्थानावर आहे. मुलांच्या दुसऱ्या एका विकास सुरुवातीपासून दहाव्या आणि शेवटून बाराव्या स्थनावर आहे. दोन्ही रांगांमध्ये एकत्रित किती मुले आहेत ?.

दोन चौकोनांची क्षेत्रफळे ही 225: 256 या गुणोत्तरात आहेत. त्यांच्या परिमितींचे गुणोत्तर काय असेलः

07:09 ला मिनिट आणि तास काट्यादरम्यान कोणता कोण असेल?

बेरीज 24 आणि फरक 4 असलेल्या दोन संख्या काढा. त्यांच्यातील लहान संख्या चिन्हांकीत कराः

निर्देशः खालील मालिकेतील गहाळ संख्या शोधा. 5, 7, ....., 9, 7, 11, 8, 13

निर्देशः खालीदिलेल्या अक्षराच्या क्रमात काही अक्षरे गहाळ केली आहेत ते त्या क्रमाने खाली दिलेल्या पर्यायांपैकी एक आहे ab_da_bcda_bb_d_a_bccd

निर्देशः खाली दिलेले प्रश्न वर्ण मालिकेवर आधारित आहेत. या प्रत्येक मालिकेत, काही अक्षरे गहाळ आहेत. योग्य पर्याय निवडा पाच पेक्षा अधिक अक्षरे गहाळ असल्यास, मालिकेतील शेवटचे पाच अक्षरे निवडा A EAB-D-B-B-

Leave a Comment