Welcome to your Reasoning Practice Test 4 February 2026
खाली दिलेल्या श्रृंखलेमध्ये अक्षरं आणि अंकांचा एक विशिष्ट क्रम दिलेला आहे. त्यानुसार चुकीचा क्रम ओळखाः i.teye3341eyte ii.teye3341eyte iii.teye3841eyte iv.teye3341eyte
जास्तीत जास्त किती विद्यार्थ्यांमध्ये 175 केळी आणि 105 संत्री समान वाटली जाऊ शकतात?
खाली दिलेल्या श्रृंखलेमध्ये अंकांचा एक विशिष्ट क्रम दिलेला आहे. त्यानुसार चुकीचा क्रम ओळखाः 121, 143, 166, 187, 209
"दोन लाख चार हजार तीनशे अडोतीस" उलट लिहिल्यास, हजाराव्या स्थानी कोणती संख्या असेल?
शब्दाची गोंधळलेली अक्षरे खाली दिली आहे. प्रत्येक अक्षराला क्रमांक दिला गेला आहे. अर्थपूर्ण शब्द तयार करण्यासाठी संख्यांनुसार सूचित केल्याप्रमाणे अक्षरांचा योग्य क्रम देत असलेला विकल्प निवडा. LAEMVR 123456
सरासरी काढा. 19, 16, 13, 10,7, 1
'उताणा' या शब्दाचा पुढील पैकी विरूध्दार्थी शब्द कोणता?32 योग्य अक्षर/अक्षरे समूह निवडून श्रृंखला पूर्ण कराः bcc_ bc abcc _b__ ca
खाली दिलेल्या श्रृंखलेमध्ये अक्षरं आणि अंकांचा एक विशिष्ट क्रम दिलेला आहे. त्यानुसार चुकीचा क्रम ओळखाः i.hpopr8752rpoph ii.hpopr8752rpoph iii.hpopr8752rpoph iv.hpopr8952rpoph
'GE' हा शब्द नेहमी एकत्र येईल अशाप्रकारे 'STRANGE' या शब्दाच्या अक्षरांची किती प्रकारे मांडणी केली जाऊ शकते?
खाली दिलेल्या श्रृंखलेमध्ये अक्षरं आणि अंकांचा एक विशिष्ट क्रम दिलेला आहे. त्यानुसार चुकीचा क्रम ओळखाः i.ghtt5634thgt ii.ghtt5634thjt iii.ghtt5634thgt iv.ghtt5634thgt
20 वर्षांनंतर अमनचे वय हे त्याच्या 10 वर्षांपूर्वीच्या वयाच्या 4 पट असेल. अमनचे वर्तमान वय काढा.
जर तीन पूर्वग्रहरहित नाण्याची नाणेफेक केली, तर एक छापा पडण्याची संभाव्यता काय आहे?
B हा A पेक्षा दुप्पट वयाचा आहे, पण तो F पेक्षा लहान आहे. C चे वय A च्या वयापेक्षा अर्धे आहे पण D च्या वयाच्या दुप्पट आहे. सर्वांत मोठा कोण आहे?
जर PHENOL चा सांकेतिक शब्द OGDMNK असा बनवला जात असेल तर HYDROGEN चा सांकेतिक शब्द कसा बनवला जाईल?
शब्दाची गोंधळलेली अक्षरे खाली दिली आहे. प्रत्येक अक्षराला क्रमांक दिला गेला आहे. अर्थपूर्ण शब्द तयार करण्यासाठी संख्यांनुसार सूचित केल्याप्रमाणे अक्षरांचा योग्य क्रम देत असलेला विकल्प निवडा. ACESTH 123456
दिलेल्या चार पर्यायांपैकी पुढे दिलेल्या पत्त्याशी न जुळणारा पत्ता कोणता आहे? Olivia Choe 1070 Thorndale ave, Bensenville, Illinois (i) Olivia Choe 1070 Thorndale ave, Bensenville, Illinois (ii) Olivia Choe 1070 Thorndale ava, Bensenville, Illinois (iii) Olivia Choe 1070 Thorndale ave, Bensenville, Illinois (iv) Olivia Choe 1070 Thorndale ave, Bensenville, Illinois
जर व्यक्तीने 'चोवीस हजार नऊशे अठ्ठावीस ला उलड क्रमाने लिहिले, तर शतक स्थानी कोणती संख्या असेल?
एक पाण्याची टाकी 3 मी. लांब, 2 मी. रुंद आणि 1 मी. खोल आहे. त्यामध्ये किती लिटर पाणी मावू शकते?
सरासरी काढा. 29, 33, 37, 41, 45, 49
एका समांतरभुज चौकोनाच्या दोन लगतच्या बाजू 5 से.मी. आणि 8 से. मी. आहेत. त्याची परिमिती ____ आहे.