---Advertisement---

Bank of Baroda Apprentice Recruitment 2025 | बँक ऑफ बडोदा 2700 जागांची भरती

December 20, 2025 8:27 AM
Bank of Baroda Apprentice Recruitment 2025
---Advertisement---

Bank of Baroda Apprentice Bharti 2025 Apply Online: बँक ऑफ बडोदा 2700 Apprentice जागा

The Bank of Baroda has announced the Apprentice Recruitment 2025 notification, opening opportunities for 2,700 Apprentice posts across various locations in India. Interested candidates can start submitting their applications from November 11, 2025, while the last date to apply is December 1, 2025.

Applicants for the Bank of Baroda Apprentice Bharti must fall within the age limit of 20 to 28 years, calculated as of November 1, 2025. As per government norms, age relaxation is applicable—SC/ST candidates are eligible for a 5-year relaxation, whereas OBC candidates can avail a 3-year relaxation.

For complete information, updated eligibility criteria, official notifications, and the latest Sarkari Results, candidates are advised to regularly visit www.RojgarKatta.Com and stay updated through RojgarKatta for all recent government job updates.

Bank of Baroda Apprentice Bharti 2025: बँक ऑफ बडोदा मध्ये 2700 Apprentice जागांची भरती

जाहिरात क्र.: BOB/HRM/APPRENTICE/ADVT/2025/02
Total: 2700 जागा
पदाचे नाव & तपशील
पद क्र.पदाचे नावपद संख्या
1अप्रेंटिस2700
Total2700
पद क्र.शैक्षणिक पात्रतावयाची अट
1कोणत्याही शाखेतील पदवी20 ते 28 वर्षे
वयाची अट: उमेदवारांचे वय 01 नोव्हेंबर 2025 रोजी 20 ते 28 वर्षे असणे आवश्यक आहे. सरकारी नियमानुसार SC/ST उमेदवारांना 05 वर्षे सूट तर OBC उमेदवारांना 03 वर्षे सूट देण्यात येईल.
नोकरी ठिकाण: निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती संपूर्ण भारतभर केली जाईल.
Fees: अर्ज शुल्क General/OBC/EWS उमेदवारांसाठी ₹800/- आहे. SC/ST उमेदवारांसाठी फी नाही, तर PWD उमेदवारांसाठी ₹400/- शुल्क आकारले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत: इच्छुक उमेदवारांनी अर्ज प्रक्रिया Online पद्धतीने पूर्ण करावी.
महत्वाच्या तारखा:

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 डिसेंबर 2025
परीक्षा: परीक्षा दिनांकाबाबतची माहिती नंतर कळविण्यात येईल

महत्वाच्या लिंक्स:

Important Links
जाहिरातClick Here
Online अर्जApply Online: NATS I NAPS
अधिकृत वेबसाईटClick Here
Join ChannelTelegram
Whatsapp

Admin - Prachi

मी एक WordPress Content Developer व Content Writer असून, गेल्या 2 ते 3 वर्षांचा अनुभव आहे. M.A. (Sociology) शिक्षणाच्या आधारे मी सामाजिक, शैक्षणिक व रोजगारविषयक विषयांवर दर्जेदार, SEO-फ्रेंडली व वाचकाभिमुख Content तयार करते. सध्या मी “रोजगार कट्टा” या Official Website साठी Content Writer म्हणून कार्यरत असून, सोप्या भाषेत अचूक व उपयुक्त माहिती सादर करणे हे माझे मुख्य उद्दिष्ट आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Post

BSNL Bharti 2026: भारत संचार निगम लिमिटेडमध्ये 120 सिनिअर एक्झिक्युटिव ट्रेनी पदांची भरती

BSNL Bharti 2026: भारत संचार निगम लिमिटेडमध्ये 120 सिनिअर एक्झिक्युटिव ट्रेनी पदांची भरती

February 28, 2026

सरकारी दूरसंचार क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. BSNL Bharti 2026 Senior Executive Trainee Recruitment 120

Arogya Vibhag MO Bharti 2026: महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात MO पदाच्या 1440 जागांसाठी भरती

Arogya Vibhag MO Bharti 2026: महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात MO पदाच्या 1440 जागांसाठी भरती

February 28, 2026

महाराष्ट्रातील वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. Arogya Vibhag MO Bharti 2026 Maharashtra 1440 Medical Officer Posts

HPCL Bharti 2026: हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये 700+जागांसाठी भरती

HPCL Bharti 2026: हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये 700+जागांसाठी भरती

February 27, 2026

HPCL Bharti 2026: Hindustan Petroleum Recruitment for 700+ Posts ही सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी मोठी संधी आहे. Hindustan Petroleum

इंग्रजी व्याकरण सराव प्रश्न – 26 फेब्रुवारी 2026

इंग्रजी व्याकरण सराव प्रश्न – 26 फेब्रुवारी 2026

February 26, 2026

General Knowledge (GK) Practice Paper in Marathi | GK Test Paper |English Practice Test 2026 २०२६ मध्ये होणाऱ्या विविध स्पर्धा

Konkan Railway Recruitment 2026: KRCL अप्रेंटिस भरतीची सविस्तर माहिती

Konkan Railway Recruitment 2026: KRCL अप्रेंटिस भरतीची सविस्तर माहिती

February 26, 2026

Konkan Railway Corporation Limited (KRCL) कडून वर्ष 2026 साठी अप्रेंटिस पदांची मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत

Indian Army Women Agniveer Bharti 2026: भारतीय सैन्य महिला अग्निवीर भरती 2026

Indian Army Women Agniveer Bharti 2026: भारतीय सैन्य महिला अग्निवीर भरती 2026

February 25, 2026

भारतीय तरुणींना देशसेवेची सुवर्णसंधी! अंतर्गत अग्निपथ योजनेद्वारे महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती संरक्षण मंत्रालय, भारत सरकार यांच्या

AIIMS Nursing Officer Bharti 2026: अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत नर्सिंग ऑफिसर पदाच्या 2551 जागांसाठी भरती

AIIMS Nursing Officer Bharti 2026: अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत नर्सिंग ऑफिसर पदाच्या 2551 जागांसाठी भरती

February 25, 2026

आरोग्य क्षेत्रात करिअर घडवण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. AIIMS Nursing Officer Bharti 2026: 2551 Nursing Officer

मराठी सराव टेस्ट – 24 फेब्रुवारी 2026

मराठी सराव टेस्ट – 24 फेब्रुवारी 2026

February 24, 2026

General Knowledge (GK) Practice Paper in Marathi | GK Test Paper | Marathi Online Test 2026२०२६ मध्ये होणाऱ्या विविध स्पर्धा

Federal Bank Bharti 2026: फेडरल बँकेत ऑफिस असिस्टंट पदाची भरती

Federal Bank Bharti 2026: फेडरल बँकेत ऑफिस असिस्टंट पदाची भरती

February 24, 2026

भारताच्या बँकिंग क्षेत्रात वेगाने प्रगती करणाऱ्या Federal Bank मार्फत वर्ष 2026 साठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. Federal Bank

Previous Next

Leave a Comment