---Advertisement---

[Bombay High Court Bharti 2025] मुंबई उच्च न्यायालयात 2331 पदांसाठी मेगा भरती 2025

December 19, 2025 2:43 PM
Bombay High Court Bharti 2025
---Advertisement---

Bombay High Court Bharti 2025

New Bombay High Court Recruitment 2025: The Bombay High Court has released notifications for new vacancies, and all official updates can be accessed through the official website www.bombayhighcourt.nic.in This page provides details information related to Bombay High Court Recruitments / Bharti 2025 and Bombay High Court 2025 this. For the latest recruitment updates, keep visiting RojgarKatta.Com.

बॉम्बे उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठात [Bombay High Court] अंतर्गत विविध पदांच्या एकूण 2331 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज आमंत्रित करण्यात आले आहेत. अधिक तपशील व अटी जाणून घेण्यासाठी कृपया अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

Bombay High Court Bharti 2025 Recruitments Details:

पद क्रमांकपदांचे नावजागा
1लघुलेखक (उच्च श्रेणी) / Stenographer (Higher Grade)19
2लघुलेखक (निम्न श्रेणी) / Stenographer (Lower Grade)56
3लिपिक / Clerk1332
4वाहनचालक (Staff-Car-Driver) / Staff-Car-Driver37
5शिपाई/हमाल/फरश / Peon/Hamal/Farash887

Eligibility Criteria For Bombay High Court Recruitment 2025

पद क्रमांकशैक्षणिक-अहर्ता वयाची अट
1(1) Graduate any Degree
(2) ShortHand 100 wpm
(3) English Typing 40 wpm
21 ते 38 वर्षे
2(1) Graduate any Degree
(2) ShortHand 80 wpm
(3) English Typing 40 wpm
21 ते 38 वर्षे
3(1) Graduate any Degree
(2) Certificate in Computers Typing Basic Course (GCC/TBC) or ITI (English Typing 40 wpm.)
(3) MS-CIT or equivalent
18 ते 38 वर्षे
4(1) 10वी उत्तीर्ण
(2) हलके मोटार वाहन चालक परवाना + 03 वर्षे अनुभव
21 ते 38 वर्षे
5किमान 07वी उत्तीर्ण18 ते 38 वर्षे

सूचना
शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात अवश्य पाहावी.
शुल्क (Fee) : 1000/- रुपये.

Payments Per Month in Slag : 16600 – 177500 रुपये पर्यंत वेतन.

नोकरी ठिकाण : मुंबई, नागपूर आणि छ. संभाजीनगर.

जाहिरात (Notification PDF) & ऑनलाईन (Apply Online) अर्ज :

पद क्रमांकजाहिरात (PDF)Online अर्ज
1येथे क्लिक कराApply Online
2येथे क्लिक कराApply Online
3येथे क्लिक कराApply Online
4येथे क्लिक कराApply Online
5येथे क्लिक कराApply Online

Official Site : www.bombayhighcourt.nic.in

या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज वरील दिलेल्या वेबसाईट वरच करावयाचा आहे.
अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जाणार आहेत.
अर्ज करण्यापूर्वी व सविस्तर माहितीसाठी कृपया अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
अधिक तपशीलांसाठी www.bombayhighcourt.nic.in या वेबसाईटला भेट द्या.

Admin - Prachi

मी एक WordPress Content Developer व Content Writer असून, गेल्या 2 ते 3 वर्षांचा अनुभव आहे. M.A. (Sociology) शिक्षणाच्या आधारे मी सामाजिक, शैक्षणिक व रोजगारविषयक विषयांवर दर्जेदार, SEO-फ्रेंडली व वाचकाभिमुख Content तयार करते. सध्या मी “रोजगार कट्टा” या Official Website साठी Content Writer म्हणून कार्यरत असून, सोप्या भाषेत अचूक व उपयुक्त माहिती सादर करणे हे माझे मुख्य उद्दिष्ट आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Post

सामान्य ज्ञान सराव टेस्ट – 8 जानेवारी 2026

सामान्य ज्ञान सराव टेस्ट – 8 जानेवारी 2026

January 8, 2026

General Knowledge (GK) Practice Paper in Marathi | GK Test Paper | Daily Practice Test २०२६ मध्ये होणाऱ्या विविध स्पर्धा

सामान्य ज्ञान सराव टेस्ट – 7 जानेवारी 2026

सामान्य ज्ञान सराव टेस्ट – 7 जानेवारी 2026

January 7, 2026

General Knowledge (GK) Practice Paper in Marathi | GK Test Paper | Daily Practice Test २०२६ मध्ये होणाऱ्या विविध स्पर्धा

Latur DCC Bank Bharti 2025: लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 375 जागांसाठी भरती

Latur DCC Bank Bharti 2025: लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 375 जागांसाठी भरती

January 7, 2026

बँकिंग क्षेत्रात नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी आणि खात्रीशीर संधी उपलब्ध झाली आहे. Latur DCC Bank Bharti 2025

सामान्य ज्ञान सराव टेस्ट – 6 जानेवारी 2026

सामान्य ज्ञान सराव टेस्ट – 6 जानेवारी 2026

January 6, 2026

General Knowledge (GK) Practice Paper in Marathi | GK Test Paper | Daily Practice Test २०२६ मध्ये होणाऱ्या विविध स्पर्धा

NMMC Bharti 2026: नवी मुंबई महानगरपालिकेत 132 जागांसाठी भरती – सविस्तर व अद्ययावत माहिती

NMMC Bharti 2026: नवी मुंबई महानगरपालिकेत 132 जागांसाठी भरती – सविस्तर व अद्ययावत माहिती

January 6, 2026

सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी 2026 हे वर्ष अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. NMMC Bharti 2026 Navi Mumbai अंतर्गत विविध गट-अ,

सामान्य ज्ञान सराव टेस्ट – 5 जानेवारी 2026

सामान्य ज्ञान सराव टेस्ट – 5 जानेवारी 2026

January 5, 2026

General Knowledge (GK) Practice Paper in Marathi | GK Test Paper | Daily Practice Test २०२६ मध्ये होणाऱ्या विविध स्पर्धा

भाभा अणु संशोधन केंद्र (BARC) भरती 2026: संपूर्ण माहिती मराठीत

भाभा अणु संशोधन केंद्र (BARC) भरती 2026: संपूर्ण माहिती मराठीत

January 5, 2026

BARC DAE Bharti 2026 Scientific Officer Recruitment भारतातील नामांकित संशोधन संस्थांपैकी एक असलेल्या Bhabha Atomic Research Centre (BARC) आणि Department

RRB Group D Bharti 2026: भारतीय रेल्वेत 22,000 ग्रुप D पदांसाठी मेगाभरती

RRB Group D Bharti 2026: भारतीय रेल्वेत 22,000 ग्रुप D पदांसाठी मेगाभरती

January 4, 2026

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठीRRB Group D Recruitment 2026 ही एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी संधी आहे. Government of India,

सामान्य ज्ञान सराव टेस्ट – 4 जानेवारी 2026

सामान्य ज्ञान सराव टेस्ट – 4 जानेवारी 2026

January 3, 2026

General Knowledge (GK) Practice Paper in Marathi | GK Test Paper | Daily Practice Test २०२६ मध्ये होणाऱ्या विविध स्पर्धा

Previous Next

Leave a Comment