---Advertisement---

बुध्दीमत्ता सराव टेस्ट – 5 मार्च 2026

March 9, 2026 4:45 AM
Buddhimatta Practice Test
---Advertisement---

General Knowledge (GK) Practice Paper in Marathi | GK Test Paper |Intelligence Practice Test 2026

२०२६ मध्ये होणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरणारे महत्त्वाचे प्रश्न या संकलनात समाविष्ट करण्यात आले आहेत. या विशेष सिरीजमध्ये सामान्य ज्ञान (Buddhimatta Practice Test 3 March 2026) आधारित प्रश्न देण्यात आले असून, ते परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आणि गुण वाढविण्यास मदत करणारे आहेत.

स्पर्धा परीक्षांच्या लेखी परीक्षा लवकरच सुरू होण्याची शक्यता असल्याने, उमेदवारांनी आतापासूनच सराव चाचण्या (Buddhimatta Practice Test 3 March 2026 ) सोडवण्यावर भर देणे गरजेचे आहे. नियमित सरावामुळे प्रश्नांची सवय लागते आणि परीक्षेतील आत्मविश्वास वाढतो.

Buddhimatta Practice Test 3 March 2026 ही अभ्याससामग्री MPSC, UPSC, पोलीस भरती, तलाठी भरती, सरळसेवा व इतर सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. दररोजच्या अभ्यासात चालू घडामोडींचा समावेश केल्यास अंतिम परीक्षेच्या तयारीला निश्चितच मोठी चालना मिळते आणि यशाची शक्यता वाढते.

Practice Test | Information – टेस्टची माहिती

  • एकूण प्रश्न : 20
  • एकूण गुण : 20
  • Passing Marks : 10 (किमान पात्रता गुण)

टेस्ट सोडवल्यानंतर चुकीच्या प्रश्नांचे विश्लेषण करून त्यावर पुनरावलोकन (Revision) केल्यास अंतिम परीक्षेच्या तयारीला मोठा फायदा होतो.

🟢 टेस्ट सुरू करण्यासाठी खाली दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.
🟢 सर्व स्पर्धा परीक्षांच्या फ्री ऑनलाईन टेस्ट सोडवण्यासाठी Google वर
👉 www.MpscTest.com सर्च करा.

Welcome to your Reasoning Practice Test 6 march 2026

खाली दिलेल्या श्रृंखलेमध्ये अंकांचा एक विशिष्ट क्रम दिलेला आहे. त्यानुसार चुकीचा क्रम ओळखाः 3, 7, 11, 16, 19, 23

सरासरी काढा. 21, 29, 37, 45, 53, 61

रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून श्रृंखला पूर्ण कराः 3, 18, 38, 63, 93, 128, _____

स्वर एकत्र येणार नाही अशाप्रकारे 'SCALE' या शब्दाच्या अक्षरांची किती भिन्न प्रकारे मांडणी केली जाऊ शकते?

सरासरी काढा. 61, 67, 73, 79, 85, 91

जर MEAT चा सांकेतिक शब्द ZRNG असा बनवला जात असेल तर TEAM चा सांकेतिक शब्द कसा बनवला जाईल?

जर एका व्यक्तीने 'त्रेचाळीस हजार पाचशे अठ्ठयाहत्तर' ही संख्या उलट स्वरूपात लिहिली, तर शतक स्थानावर कोणती संख्या असेल?

मुलांच्या ओळीमध्ये, A हा डावीकडून तेरावा मुलगा आहे आणि D हा उजवीकडून सतरावा आहे. जर या ओळीमध्ये, A हा डावीकडून अकरावा मुलगा असेल, तर D चे डावीकडून स्थान काय असेल?

जर मूळ किंमत = रू. 16000 आणि फायद्याची टक्केवारी = 9% असेल, तर विक्री किंमत काढा.

खाली दिलेल्या श्रृंखलेमध्ये अक्षरं आणि अंकांचा एक विशिष्ट क्रम दिलेला आहे. त्यानुसार चुकीचा क्रम ओळखाः i.kuire2030erkui ii.kuire2030eikui iii.kuire2030erkui iv.kuire2030erkui

10 सेमी त्रिज्या असलेल्या वर्तुळाच्या सर्वात लांब जीवेची लांबी __ असेल.

राहूल हा गौतमपेक्षा दहा वर्षांनी लहान आहे. दहा वर्षांनी, राहूल आणि गौतमच्या वयाचे अनुक्रमे गुणोत्तर 2:3 असेल. राहूलचे वर्तमान वय काढा.

समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 120 चौ. से.मी. आहे. जर एक कर्ण 20 से.मी. असेल, तर दुसरा कर्ण ___ असला पाहिजे.

जर समभुज चौकोनाचे कर्ण 6 मी. आणि 8 मी. असतील, तर त्याची बाजू ____ असेल.

वर्गामधील मुलं एका ओळीमध्ये उभी आहेत. जर एक मुलगा दोन्ही टोकांकडून एकोणीसाव्या क्रमावर असेल, तर वर्गामध्ये किती मुलं आहेत?

जर महिन्याचा सातवा दिवस हा शुक्रवारच्या तीन (3) दिवस आधी असेल, तर महिन्याच्या एकोणीस तारखेला कोणता वार असेल?

जर तीन पूर्वग्रहरहित नाण्याची नाणेफेक केली, तर शून्य छापा पडण्याची संभाव्यता काय आहे?

योग्य अक्षर/अक्षरे समूह निवडून श्रृंखला पूर्ण कराः ppqqr_p_qqrrppq_r_

सलग तीन पूर्णांकांची बेरीज 45 आहे. तर त्यांपैकी सर्वात मोठा पूर्णांक _____ आहे.

जर एका विशिष्ट भाषेमध्ये, JEA TON SAZ म्हणजे HOW ARE THEY आणि SAZ LIV TON म्हणजे there they are आणि TON SAZ PIC म्हणजे THEY ARE MANY, तर कोणता शब्द THERE ला दर्शवतो?

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या मित्रांनाही ही टेस्ट नक्की Share करा, जेणेकरून त्यांनाही सरावाचा लाभ मिळेल.

Top Trending Topic

online exam practice test, free online mock test, online test series 2025, competitive exam practice test, online mock test with answers, free practice test online, latest online test series, MPSC online test series UPSC practice test online, police bharti online test, talathi bharti mock test, government exam practice test, state service exam online test, saralseva online test, current affairs online test, history practice test online, general knowledge mock test, MCQ practice test Marathi, daily current affairs quiz, exam oriented MCQ test

Secondary Trending Topic

free online test Marathi, online test without login, free mock test 2025, online test series freepractice test with instant resultonline exam practice test Marathi, Marathi mock test online, स्पर्धा परीक्षा ऑनलाइन टेस्ट, मोफत ऑनलाइन सराव टेस्ट, मराठी MCQ टेस्ट, online exam practice test for MPSC, free online mock test in Marathi, history online practice test Marathi, daily online exam practice test, online exam practice test with explanation

Admin - Prachi

मी एक WordPress Content Developer व Content Writer असून, गेल्या 2 ते 3 वर्षांचा अनुभव आहे. M.A. (Sociology) शिक्षणाच्या आधारे मी सामाजिक, शैक्षणिक व रोजगारविषयक विषयांवर दर्जेदार, SEO-फ्रेंडली व वाचकाभिमुख Content तयार करते. सध्या मी “रोजगार कट्टा” या Official Website साठी Content Writer म्हणून कार्यरत असून, सोप्या भाषेत अचूक व उपयुक्त माहिती सादर करणे हे माझे मुख्य उद्दिष्ट आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Post

इंग्रजी व्याकरण सराव प्रश्न – 9 मार्च 2026

इंग्रजी व्याकरण सराव प्रश्न – 9 मार्च 2026

March 9, 2026

General Knowledge (GK) Practice Paper in Marathi | GK Test Paper |Prepare for MPSC 2026 २०२६ मध्ये होणाऱ्या विविध स्पर्धा

मराठी सराव टेस्ट – 9 मार्च 2026

मराठी सराव टेस्ट – 9 मार्च 2026

March 9, 2026

General Knowledge (GK) Practice Paper in Marathi | GK Test Paper | Marathi Online Test 2026२०२६ मध्ये होणाऱ्या विविध स्पर्धा

IDBI Bank Bharti 2026: IDBI बँकेत 1300 जागांसाठी भरती – पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा

IDBI Bank Bharti 2026: IDBI बँकेत 1300 जागांसाठी भरती – पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा

March 8, 2026

भारतामधील सरकारी बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. IDBI Bank 1300 Vacancy 2026 :

SBI SCO Bharti 2026: भारतीय स्टेट बँकेत 116 जागांसाठी भरती

SBI SCO Bharti 2026: भारतीय स्टेट बँकेत 116 जागांसाठी भरती

March 7, 2026

भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या भारतीय स्टेट बँक (SBI) ने 2026 साठी स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसर (SCO) पदांसाठी मोठी

मराठी सराव टेस्ट – 5 मार्च 2026

मराठी सराव टेस्ट – 5 मार्च 2026

March 6, 2026

General Knowledge (GK) Practice Paper in Marathi | GK Test Paper | Marathi Online Test 2026२०२६ मध्ये होणाऱ्या विविध स्पर्धा

बुध्दीमत्ता सराव टेस्ट – 5 मार्च 2026

बुध्दीमत्ता सराव टेस्ट – 5 मार्च 2026

March 6, 2026

General Knowledge (GK) Practice Paper in Marathi | GK Test Paper |Intelligence Practice Test 2026 २०२६ मध्ये होणाऱ्या विविध स्पर्धा

सामान्य ज्ञान सराव टेस्ट –  5  मार्च 2026

सामान्य ज्ञान सराव टेस्ट –  5 मार्च 2026

March 6, 2026

General Knowledge (GK) Practice Paper in Marathi | GK Test Paper | Practice Test 2026 २०२६ मध्ये होणाऱ्या विविध स्पर्धा

RBI Assistant Bharti 2026: भारतीय रिझर्व्ह बँकेत 650 जागांसाठी भरती

RBI Assistant Bharti 2026: भारतीय रिझर्व्ह बँकेत 650 जागांसाठी भरती

March 6, 2026

भारतातील बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळवण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. RBI Assistant Bharti 2026: Apply Online

NPCIL Apprentice Bharti 2026: न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 245 जागांसाठी भरती

NPCIL Apprentice Bharti 2026: न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 245 जागांसाठी भरती

March 6, 2026

सरकारी क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. NPCIL Apprentice Bharti 2026 अंतर्गत

Previous Next

Leave a Comment