---Advertisement---

बुध्दीमत्ता सराव टेस्ट – 1 मार्च 2026

March 3, 2026 10:14 AM
Intelligence Practice Test 1 March 2026
---Advertisement---

General Knowledge (GK) Practice Paper in Marathi | GK Test Paper |Intelligence Practice Test 2026

२०२६ मध्ये होणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरणारे महत्त्वाचे प्रश्न या संकलनात समाविष्ट करण्यात आले आहेत. या विशेष सिरीजमध्ये सामान्य ज्ञान (Intelligence Practice Test 1 मार्च 2026) आधारित प्रश्न देण्यात आले असून, ते परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आणि गुण वाढविण्यास मदत करणारे आहेत.

स्पर्धा परीक्षांच्या लेखी परीक्षा लवकरच सुरू होण्याची शक्यता असल्याने, उमेदवारांनी आतापासूनच सराव चाचण्या (Intelligence Practice Test 1 मार्च 2026 ) सोडवण्यावर भर देणे गरजेचे आहे. नियमित सरावामुळे प्रश्नांची सवय लागते आणि परीक्षेतील आत्मविश्वास वाढतो.

Intelligence Practice Test 21 February 2026 ही अभ्याससामग्री MPSC, UPSC, पोलीस भरती, तलाठी भरती, सरळसेवा व इतर सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. दररोजच्या अभ्यासात चालू घडामोडींचा समावेश केल्यास अंतिम परीक्षेच्या तयारीला निश्चितच मोठी चालना मिळते आणि यशाची शक्यता वाढते.

Practice Test | Information – टेस्टची माहिती

  • एकूण प्रश्न : 20
  • एकूण गुण : 20
  • Passing Marks : 10 (किमान पात्रता गुण)

टेस्ट सोडवल्यानंतर चुकीच्या प्रश्नांचे विश्लेषण करून त्यावर पुनरावलोकन (Revision) केल्यास अंतिम परीक्षेच्या तयारीला मोठा फायदा होतो.

🟢 टेस्ट सुरू करण्यासाठी खाली दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.
🟢 सर्व स्पर्धा परीक्षांच्या फ्री ऑनलाईन टेस्ट सोडवण्यासाठी Google वर
👉 www.MpscTest.com सर्च करा.

Welcome to your Reasoning Practice Test 1 March 2026

एका परिक्षेत गोपालने 300 पैकी 98 गुण मिळवले पण तो 22 गुणांनी नापास झाला. तेव्हा त्या परिक्षेत पास होण्यासाठी किमान किती टक्के गुण मिळवावे लागतात?

जर तीन पूर्वग्रहरहित नाण्याची नाणेफेक केली, तर शून्य छापा पडण्याची संभाव्यता काय आहे?

जर मूळ किंमत = रू. 16000 आणि फायद्याची टक्केवारी = 9% असेल, तर विक्री किंमत काढा.

वेगळा बाहेर काढाः 2, 4, 10, 17, 26, 37, 50

रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून श्रृंखला पूर्ण कराः 1, 2, 4, 7, 11, 16, ___

खाली दिलेल्या श्रृंखलेमध्ये अंकांचा एक विशिष्ट क्रम दिलेला आहे. त्यानुसार चुकीचा क्रम ओळखाः 5, 15, 49, 104, 181

एका पिशवीमध्ये 3 लाल चेंडू, 5 काळे चेंडू आणि N पांढरे चेंडू आहेत. पिशवीमधून यादृच्छिकपणे कोणताही एक चेंडू काढला. जर लाल चेंडू मिळण्याची संभाव्यता असेल, तर N ची किंमत ___ आहे.

जर समभुज चौकोनाचे कर्ण 6 मी. आणि 8 मी. असतील, तर त्याची बाजू ____ असेल.

खाली दिलेल्या श्रृंखलेमध्ये अंकांचा एक विशिष्ट क्रम दिलेला आहे. त्यानुसार चुकीचा क्रम ओळखाः 1, 9, 25, 50, 81

सरासरी काढा. 61, 67, 73, 79, 85, 91

Choose the appropriate option that fills in the given sentence correctly: My parents have been married_ forty-nine years, but you can still see the love __ their eyes.

सरासरी काढा. 21, 29, 37, 45, 53, 61

सलग तीन पूर्णांकांची बेरीज 45 आहे. तर त्यांपैकी सर्वात मोठा पूर्णांक _____ आहे.

जर PHENOL चा सांकेतिक शब्द OGDMNK असा बनवला जात असेल तर HYDROGEN चा सांकेतिक शब्द कसा बनवला जाईल?

वेगळा बाहेर काढाः 1, 8, 9, 36, 25, 216, 49

0, 1, 2, 3, 5 सोबत 2 ने विभाज्य असलेल्या किती 5 अंकी संख्या तयार करता येतील?

एका समांतरभुज चौकोनाच्या दोन लगतच्या बाजू 5 से.मी. आणि 8 से. मी. आहेत. त्याची परिमिती ____ आहे.

10 सेमी त्रिज्या असलेल्या वर्तुळाच्या सर्वात लांब जीवेची लांबी __ असेल.

अशी सर्वात लहान संख्या जिचे वर्गमूळ आणि घनमूळ दोन्हीही नैसर्गिक संख्या आहेत, ती __ आहे.

स्वर एकत्र येणार नाही अशाप्रकारे 'SCALE' या शब्दाच्या अक्षरांची किती भिन्न प्रकारे मांडणी केली जाऊ शकते?

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या मित्रांनाही ही टेस्ट नक्की Share करा, जेणेकरून त्यांनाही सरावाचा लाभ मिळेल.

Top Trending Topic

online exam practice test, free online mock test, online test series 2025, competitive exam practice test, online mock test with answers, free practice test online, latest online test series, MPSC online test series UPSC practice test online, police bharti online test, talathi bharti mock test, government exam practice test, state service exam online test, saralseva online test, current affairs online test, history practice test online, general knowledge mock test, MCQ practice test Marathi, daily current affairs quiz, exam oriented MCQ test

Secondary Trending Topic

free online test Marathi, online test without login, free mock test 2025, online test series freepractice test with instant resultonline exam practice test Marathi, Marathi mock test online, स्पर्धा परीक्षा ऑनलाइन टेस्ट, मोफत ऑनलाइन सराव टेस्ट, मराठी MCQ टेस्ट, online exam practice test for MPSC, free online mock test in Marathi, history online practice test Marathi, daily online exam practice test, online exam practice test with explanation

Admin - Prachi

मी एक WordPress Content Developer व Content Writer असून, गेल्या 2 ते 3 वर्षांचा अनुभव आहे. M.A. (Sociology) शिक्षणाच्या आधारे मी सामाजिक, शैक्षणिक व रोजगारविषयक विषयांवर दर्जेदार, SEO-फ्रेंडली व वाचकाभिमुख Content तयार करते. सध्या मी “रोजगार कट्टा” या Official Website साठी Content Writer म्हणून कार्यरत असून, सोप्या भाषेत अचूक व उपयुक्त माहिती सादर करणे हे माझे मुख्य उद्दिष्ट आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Post

मराठी सराव टेस्ट – 14 फेब्रुवारी 2026

मराठी सराव टेस्ट – 14 फेब्रुवारी 2026

February 14, 2026

General Knowledge (GK) Practice Paper in Marathi | GK Test Paper | Marathi Test Series 2026 २०२६ मध्ये होणाऱ्या विविध

इंग्रजी व्याकरण सराव प्रश्न – 13 फेब्रुवारी 2026

इंग्रजी व्याकरण सराव प्रश्न – 13 फेब्रुवारी 2026

February 13, 2026

General Knowledge (GK) Practice Paper in Marathi | GK Test Paper | MPSC English Test Series 2026 २०२६ मध्ये होणाऱ्या

बुध्दीमत्ता सराव टेस्ट – 13 फेब्रुवारी 2026

बुध्दीमत्ता सराव टेस्ट – 13 फेब्रुवारी 2026

February 13, 2026

General Knowledge (GK) Practice Paper in Marathi | GK Test Paper | MPSC Practice Test 2026 २०२६ मध्ये होणाऱ्या विविध

मराठी सराव टेस्ट – 13 फेब्रुवारी 2026

मराठी सराव टेस्ट – 13 फेब्रुवारी 2026

February 13, 2026

General Knowledge (GK) Practice Paper in Marathi | GK Test Paper | Marathi Exam Practice Test 2026 २०२६ मध्ये होणाऱ्या

मराठी सराव टेस्ट – 12 फेब्रुवारी 2026

मराठी सराव टेस्ट – 12 फेब्रुवारी 2026

February 12, 2026

General Knowledge (GK) Practice Paper in Marathi | GK Test Paper | Marathi Test Preparation 2026 २०२६ मध्ये होणाऱ्या विविध

इंग्रजी व्याकरण सराव प्रश्न – 12 फेब्रुवारी 2026

इंग्रजी व्याकरण सराव प्रश्न – 12 फेब्रुवारी 2026

February 12, 2026

General Knowledge (GK) Practice Paper in Marathi | GK Test Paper |MPSC English Online Test Series २०२६ मध्ये होणाऱ्या विविध

इंग्रजी व्याकरण सराव प्रश्न – 11 फेब्रुवारी 2026

इंग्रजी व्याकरण सराव प्रश्न – 11 फेब्रुवारी 2026

February 11, 2026

General Knowledge (GK) Practice Paper in Marathi | GK Test Paper | MPSC English Test Series 2026 २०२६ मध्ये होणाऱ्या

मराठी सराव टेस्ट – 11 फेब्रुवारी 2026

मराठी सराव टेस्ट – 11 फेब्रुवारी 2026

February 11, 2026

General Knowledge (GK) Practice Paper in Marathi | GK Test Paper | Marathi Exam Practice Test 2026 २०२६ मध्ये होणाऱ्या

इंग्रजी व्याकरण सराव प्रश्न – 10 फेब्रुवारी 2026

इंग्रजी व्याकरण सराव प्रश्न – 10 फेब्रुवारी 2026

February 10, 2026

General Knowledge (GK) Practice Paper in Marathi | GK Test Paper | MPSC English Test Series 2026 २०२६ मध्ये होणाऱ्या

Previous Next

Leave a Comment