---Advertisement---

अंकगणित सराव टेस्ट – 15 फेब्रुवारी 2026

February 15, 2026 6:45 AM
Math Practice Test Series 2026
---Advertisement---

General Knowledge (GK) Practice Paper in Marathi | GK Test Paper | Math Practice Test Series 2026

२०२६ मध्ये होणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरणारे महत्त्वाचे प्रश्न या संकलनात समाविष्ट करण्यात आले आहेत. या विशेष सिरीजमध्ये (Math Practice Test Series 2026 ) आधारित प्रश्न देण्यात आले असून, ते परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आणि गुण वाढविण्यास मदत करणारे आहेत.

स्पर्धा परीक्षांच्या लेखी परीक्षा लवकरच सुरू होण्याची शक्यता असल्याने, उमेदवारांनी आतापासूनच सराव चाचण्या (Math Practice Test Series 2026 ) सोडवण्यावर भर देणे गरजेचे आहे. नियमित सरावामुळे प्रश्नांची सवय लागते आणि परीक्षेतील आत्मविश्वास वाढतो.

Math Practice Test Series 2026 ही अभ्याससामग्री MPSC, UPSC, पोलीस भरती, तलाठी भरती, सरळसेवा व इतर सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. दररोजच्या अभ्यासात चालू घडामोडींचा समावेश केल्यास अंतिम परीक्षेच्या तयारीला निश्चितच मोठी चालना मिळते आणि यशाची शक्यता वाढते.

Practice Test | Information – टेस्टची माहिती

  • एकूण प्रश्न : 20
  • एकूण गुण : 20
  • Passing Marks : 10 (किमान पात्रता गुण)

टेस्ट सोडवल्यानंतर चुकीच्या प्रश्नांचे विश्लेषण करून त्यावर पुनरावलोकन (Revision) केल्यास अंतिम परीक्षेच्या तयारीला मोठा फायदा होतो.

🟢 टेस्ट सुरू करण्यासाठी खाली दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.
🟢 सर्व स्पर्धा परीक्षांच्या फ्री ऑनलाईन टेस्ट सोडवण्यासाठी Google वर
👉 www.MpscTest.com सर्च करा.

Welcome to your Math Practice Test 15 February 2026

खाली दिलेल्या श्रृंखलेमध्ये अंकांचा एक विशिष्ट क्रम दिलेला आहे. त्यानुसार चुकीचा क्रम ओळखाः 121, 143, 166, 187, 209

रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून श्रृंखला पूर्ण कराः 22, 15, 8, 1, ____ 13

एका सायकलचा बाजारभाव रू. 3700 आहे आणि तिच्यावर 10% सूट आहे, तर मग तिची विक्री किंमत असेलः

वेगळा बाहेर काढाः 1, 8, 9, 36, 25, 216, 49

वेगळा बाहेर काढाः 22, 33, 44, 57, 66, 77

जास्तीत जास्त किती विद्यार्थ्यांमध्ये 175 केळी आणि 105 संत्री समान वाटली जाऊ शकतात?

2y + 1y + y3 + 2y + y3 = 1y8 मध्ये y चे मूल्य काय आहे?

75 च्या 56% + 150 च्या 10% = ?

खाली दिलेल्या श्रृंखलेमध्ये अंकांचा एक विशिष्ट क्रम दिलेला आहे. त्यानुसार चुकीचा क्रम ओळखाः 1, 9, 25, 50, 81

दोन फाशे एकाच वेळी फेकले गेले. गुणाकार विषम असलेल्या दोन संख्या मिळण्याची संभाव्यता काय आहे?

सरासरी काढा. 19, 16, 13, 10,7, 1

जर 4x – 5y = 0 अणि xy = 12, तर 64x³ 125y3 चे मूल्य काढाः

एक पाण्याची टाकी 3 मी. लांब, 2 मी. रुंद आणि 1 मी. खोल आहे. त्यामध्ये किती लिटर पाणी मावू शकते?

9,0, 4, 1, 6 या अंकांमधून किती 5 अंकी संख्या तयार करता येतील, ज्यामध्ये '0' हा दशकस्थानी असेल? (सर्व आकडे वापरणे आवश्यक आहे)

(9m³ +12m²-6m²) द्वारे विभाजित करा 3m² =

घनाकृती पेटीचे घनफळ 512 घन सेमी आहे. त्या पेटीच्या बाजूची लांबी काय असेल?

0, 1, 2, 3, 5 सोबत 2 ने विभाज्य असलेल्या किती 5 अंकी संख्या तयार करता येतील?

दोन फाशे एकाच वेळी फेकले गेले. 5 बेरीज मिळण्याची संभाव्यता काय आहे

एका समांतरभुज चौकोनाच्या दोन लगतच्या बाजू 5 से.मी. आणि 8 से. मी. आहेत. त्याची परिमिती ____ आहे.

-6x7 + 8x4 - 2x²ला -2x² ने भागले तर भागाकार काय येईल?

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या मित्रांनाही ही टेस्ट नक्की Share करा, जेणेकरून त्यांनाही सरावाचा लाभ मिळेल.

Top Trending Topic

online exam practice test, free online mock test, online test series 2025, competitive exam practice test, online mock test with answers, free practice test online, latest online test series, MPSC online test series UPSC practice test online, police bharti online test, talathi bharti mock test, government exam practice test, state service exam online test, saralseva online test, current affairs online test, history practice test online, general knowledge mock test, MCQ practice test Marathi, daily current affairs quiz, exam oriented MCQ test

Secondary Trending Topic

free online test Marathi, online test without login, free mock test 2025, online test series freepractice test with instant resultonline exam practice test Marathi, Marathi mock test online, स्पर्धा परीक्षा ऑनलाइन टेस्ट, मोफत ऑनलाइन सराव टेस्ट, मराठी MCQ टेस्ट, online exam practice test for MPSC, free online mock test in Marathi, history online practice test Marathi, daily online exam practice test, online exam practice test with explanation

Admin - Prachi

मी एक WordPress Content Developer व Content Writer असून, गेल्या 2 ते 3 वर्षांचा अनुभव आहे. M.A. (Sociology) शिक्षणाच्या आधारे मी सामाजिक, शैक्षणिक व रोजगारविषयक विषयांवर दर्जेदार, SEO-फ्रेंडली व वाचकाभिमुख Content तयार करते. सध्या मी “रोजगार कट्टा” या Official Website साठी Content Writer म्हणून कार्यरत असून, सोप्या भाषेत अचूक व उपयुक्त माहिती सादर करणे हे माझे मुख्य उद्दिष्ट आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Post

बुध्दीमत्ता सराव टेस्ट – 13 फेब्रुवारी 2026

बुध्दीमत्ता सराव टेस्ट – 13 फेब्रुवारी 2026

February 13, 2026

General Knowledge (GK) Practice Paper in Marathi | GK Test Paper | MPSC Practice Test 2026 २०२६ मध्ये होणाऱ्या विविध

मराठी सराव टेस्ट – 13 फेब्रुवारी 2026

मराठी सराव टेस्ट – 13 फेब्रुवारी 2026

February 13, 2026

General Knowledge (GK) Practice Paper in Marathi | GK Test Paper | Marathi Exam Practice Test 2026 २०२६ मध्ये होणाऱ्या

मराठी सराव टेस्ट – 12 फेब्रुवारी 2026

मराठी सराव टेस्ट – 12 फेब्रुवारी 2026

February 12, 2026

General Knowledge (GK) Practice Paper in Marathi | GK Test Paper | Marathi Test Preparation 2026 २०२६ मध्ये होणाऱ्या विविध

इंग्रजी व्याकरण सराव प्रश्न – 12 फेब्रुवारी 2026

इंग्रजी व्याकरण सराव प्रश्न – 12 फेब्रुवारी 2026

February 12, 2026

General Knowledge (GK) Practice Paper in Marathi | GK Test Paper |MPSC English Online Test Series २०२६ मध्ये होणाऱ्या विविध

इंग्रजी व्याकरण सराव प्रश्न – 11 फेब्रुवारी 2026

इंग्रजी व्याकरण सराव प्रश्न – 11 फेब्रुवारी 2026

February 11, 2026

General Knowledge (GK) Practice Paper in Marathi | GK Test Paper | MPSC English Test Series 2026 २०२६ मध्ये होणाऱ्या

मराठी सराव टेस्ट – 11 फेब्रुवारी 2026

मराठी सराव टेस्ट – 11 फेब्रुवारी 2026

February 11, 2026

General Knowledge (GK) Practice Paper in Marathi | GK Test Paper | Marathi Exam Practice Test 2026 २०२६ मध्ये होणाऱ्या

इंग्रजी व्याकरण सराव प्रश्न – 10 फेब्रुवारी 2026

इंग्रजी व्याकरण सराव प्रश्न – 10 फेब्रुवारी 2026

February 10, 2026

General Knowledge (GK) Practice Paper in Marathi | GK Test Paper | MPSC English Test Series 2026 २०२६ मध्ये होणाऱ्या

मराठी सराव टेस्ट – 10 फेब्रुवारी 2026

मराठी सराव टेस्ट – 10 फेब्रुवारी 2026

February 10, 2026

General Knowledge (GK) Practice Paper in Marathi | GK Test Paper | Marathi Exam Practice Test 2026 २०२६ मध्ये होणाऱ्या

SBI CBO Bharti 2026 Notification – स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 2273 सर्कल बेस्ड अधिकारी पदांची भरती २०२६

SBI CBO Bharti 2026 Notification – स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 2273 सर्कल बेस्ड अधिकारी पदांची भरती २०२६

February 10, 2026

SBI CBO Bharti 2026 Notification बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आली आहे. State

Previous Next

Leave a Comment