---Advertisement---

मराठी सराव टेस्ट – 19 फेब्रुवारी 2026

February 19, 2026 7:19 AM
MPSC exam 2026
---Advertisement---

General Knowledge (GK) Practice Paper in Marathi | GK Test Paper | MPSC exam 2026

२०२६ मध्ये होणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरणारे महत्त्वाचे प्रश्न या संकलनात समाविष्ट करण्यात आले आहेत. या विशेष सिरीजमध्ये सामान्य ज्ञान (MPSC exam 2026) आधारित प्रश्न देण्यात आले असून, ते परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आणि गुण वाढविण्यास मदत करणारे आहेत.

स्पर्धा परीक्षांच्या लेखी परीक्षा लवकरच सुरू होण्याची शक्यता असल्याने, उमेदवारांनी आतापासूनच सराव चाचण्या (MPSC exam 2026 ) सोडवण्यावर भर देणे गरजेचे आहे. नियमित सरावामुळे प्रश्नांची सवय लागते आणि परीक्षेतील आत्मविश्वास वाढतो.

MPSC exam 2026 ही अभ्याससामग्री MPSC, UPSC, पोलीस भरती, तलाठी भरती, सरळसेवा व इतर सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. दररोजच्या अभ्यासात चालू घडामोडींचा समावेश केल्यास अंतिम परीक्षेच्या तयारीला निश्चितच मोठी चालना मिळते आणि यशाची शक्यता वाढते.

Practice Test | Information – टेस्टची माहिती

  • एकूण प्रश्न : 20
  • एकूण गुण : 20
  • Passing Marks : 10 (किमान पात्रता गुण)

टेस्ट सोडवल्यानंतर चुकीच्या प्रश्नांचे विश्लेषण करून त्यावर पुनरावलोकन (Revision) केल्यास अंतिम परीक्षेच्या तयारीला मोठा फायदा होतो.

🟢 टेस्ट सुरू करण्यासाठी खाली दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.
🟢 सर्व स्पर्धा परीक्षांच्या फ्री ऑनलाईन टेस्ट सोडवण्यासाठी Google वर
👉 www.MpscTest.com सर्च करा.

Welcome to your Marathi Practice Test 19 February 2026

एका स्त्रीकडे बोट दाखवून, एक पुरुष म्हणतो, "तिच्या पतीचा मुलगा माझ्या वडिलांचा नातू आहे". मग त्या स्त्रीचे त्या पुरुषासोबत नाते काय?

'कोता' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?

खालीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा.

खालीलपैकी अशुद्ध वाक्य कोणते ?

खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता ?

पुढील जोडशब्द पूर्ण करा. न्याय

खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता ?

संतुलन आणि बोधात्मक असहमत ही याची उदाहरणे आहेत

खालीलपैकी शुद्ध वाक्य कोणते ?

सूचनाः खालील प्रश्नांमध्ये दिलेल्या पर्यायांमधून संबंधित अक्षर/शब्द/संख्या निवडा. हातमोजा : हात :: ??

रामाला फळ-भाजी फार आवडते.' या वाक्यातील विशेषण ओळखा.

भ्रमीष्ट व्यक्ती म्हणजे:

तो निळासावळा झरा संथ वाहतो आहे.' या वाक्यातील विशेषण ओळखा.

पुढील म्हण पूर्ण करा इकडे आड तिकडे___

'हातावर तुरी देणे' या वाक्प्रचाराचा अर्थ काय ?

'कारस्थानी' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?

'संयुक्तिक' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?

खालीलपैकी अशुद्ध वाक्य कोणते ?

'ताठ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?

खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता ?

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या मित्रांनाही ही टेस्ट नक्की Share करा, जेणेकरून त्यांनाही सरावाचा लाभ मिळेल.

Top Trending Topic

online exam practice test, free online mock test, online test series 2025, competitive exam practice test, online mock test with answers, free practice test online, latest online test series, MPSC online test series UPSC practice test online, police bharti online test, talathi bharti mock test, government exam practice test, state service exam online test, saralseva online test, current affairs online test, history practice test online, general knowledge mock test, MCQ practice test Marathi, daily current affairs quiz, exam oriented MCQ test

Secondary Trending Topic

free online test Marathi, online test without login, free mock test 2025, online test series freepractice test with instant resultonline exam practice test Marathi, Marathi mock test online, स्पर्धा परीक्षा ऑनलाइन टेस्ट, मोफत ऑनलाइन सराव टेस्ट, मराठी MCQ टेस्ट, online exam practice test for MPSC, free online mock test in Marathi, history online practice test Marathi, daily online exam practice test, online exam practice test with explanation

Admin - Prachi

मी एक WordPress Content Developer व Content Writer असून, गेल्या 2 ते 3 वर्षांचा अनुभव आहे. M.A. (Sociology) शिक्षणाच्या आधारे मी सामाजिक, शैक्षणिक व रोजगारविषयक विषयांवर दर्जेदार, SEO-फ्रेंडली व वाचकाभिमुख Content तयार करते. सध्या मी “रोजगार कट्टा” या Official Website साठी Content Writer म्हणून कार्यरत असून, सोप्या भाषेत अचूक व उपयुक्त माहिती सादर करणे हे माझे मुख्य उद्दिष्ट आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Post

इंग्रजी व्याकरण सराव प्रश्न – 6 फेब्रुवारी 2026

इंग्रजी व्याकरण सराव प्रश्न – 6 फेब्रुवारी 2026

February 6, 2026

General Knowledge (GK) Practice Paper in Marathi | GK Test Paper | English Practice Test 2026 २०२६ मध्ये होणाऱ्या विविध

मराठी सराव टेस्ट – 6 फेब्रुवारी 2026

मराठी सराव टेस्ट – 6 फेब्रुवारी 2026

February 6, 2026

General Knowledge (GK) Practice Paper in Marathi | GK Test Paper | MPSC Marathi Pratice Test २०२६ मध्ये होणाऱ्या विविध

सामान्य ज्ञान सराव टेस्ट –  6 February 2026

सामान्य ज्ञान सराव टेस्ट –  6 February 2026

February 6, 2026

General Knowledge (GK) Practice Paper in Marathi | GK Test Paper | Daily Free GK Practice Test 2026 in Marathi

इंग्रजी व्याकरण सराव प्रश्न – 5 फेब्रुवारी 2026

इंग्रजी व्याकरण सराव प्रश्न – 5 फेब्रुवारी 2026

February 5, 2026

General Knowledge (GK) Practice Paper in Marathi | GK Test Paper | English Practice Test 2026 २०२६ मध्ये होणाऱ्या विविध

मराठी सराव टेस्ट – 5 फेब्रुवारी 2026

मराठी सराव टेस्ट – 5 फेब्रुवारी 2026

February 5, 2026

General Knowledge (GK) Practice Paper in Marathi | GK Test Paper | Marathi Practice Test 2026 २०२६ मध्ये होणाऱ्या विविध

अंकगणित सराव टेस्ट – 5 फेब्रुवारी 2026

अंकगणित सराव टेस्ट – 5 फेब्रुवारी 2026

February 5, 2026

General Knowledge (GK) Practice Paper in Marathi | GK Test Paper | Reasoning Practice Test 2026 २०२६ मध्ये होणाऱ्या विविध

सामान्य ज्ञान सराव टेस्ट –  5 February 2026

सामान्य ज्ञान सराव टेस्ट –  5 February 2026

February 5, 2026

General Knowledge (GK) Practice Paper in Marathi | GK Test Paper | Daily Free GK Practice Test 2026 in Marathi

बुध्दीमत्ता सराव टेस्ट – 5  फेब्रुवारी 2026

बुध्दीमत्ता सराव टेस्ट – 5 फेब्रुवारी 2026

February 5, 2026

General Knowledge (GK) Practice Paper in Marathi | GK Test Paper | Reasoning Practice Test 2026 २०२६ मध्ये होणाऱ्या विविध

India Post GDS Mega Recruitment 2026: डाक विभागामध्ये 28,740 पदांची बंपर भरती | महाराष्ट्रात 3,553 जागा

India Post GDS Mega Recruitment 2026: डाक विभागामध्ये 28,740 पदांची बंपर भरती | महाराष्ट्रात 3,553 जागा

February 4, 2026

India Post GDS Recruitment 2026 संपूर्ण माहिती (मराठी) India Post GDS Mega Recruitment 2026 Maharashtra अंतर्गत India Post Department (भारतीय

Previous Next

Leave a Comment