---Advertisement---

बुध्दीमत्ता सराव टेस्ट – 14 फेब्रुवारी 2026

February 14, 2026 8:45 AM
MPSC Practice Test Series 2026
---Advertisement---

General Knowledge (GK) Practice Paper in Marathi | GK Test Paper | MPSC Practice Test Series 2026

२०२६ मध्ये होणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरणारे महत्त्वाचे प्रश्न या संकलनात समाविष्ट करण्यात आले आहेत. या विशेष सिरीजमध्ये सामान्य ज्ञान (General Knowledge 2025) आधारित प्रश्न देण्यात आले असून, ते परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आणि गुण वाढविण्यास मदत करणारे आहेत.

स्पर्धा परीक्षांच्या लेखी परीक्षा लवकरच सुरू होण्याची शक्यता असल्याने, उमेदवारांनी आतापासूनच सराव चाचण्या (MPSC Practice Test 2026 in Marathi ) सोडवण्यावर भर देणे गरजेचे आहे. नियमित सरावामुळे प्रश्नांची सवय लागते आणि परीक्षेतील आत्मविश्वास वाढतो.

MPSC Practice Test Series 2026 ही अभ्याससामग्री MPSC, UPSC, पोलीस भरती, तलाठी भरती, सरळसेवा व इतर सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. दररोजच्या अभ्यासात चालू घडामोडींचा समावेश केल्यास अंतिम परीक्षेच्या तयारीला निश्चितच मोठी चालना मिळते आणि यशाची शक्यता वाढते.

Practice Test | Information – टेस्टची माहिती

  • एकूण प्रश्न : 20
  • एकूण गुण : 20
  • Passing Marks : 10 (किमान पात्रता गुण)

टेस्ट सोडवल्यानंतर चुकीच्या प्रश्नांचे विश्लेषण करून त्यावर पुनरावलोकन (Revision) केल्यास अंतिम परीक्षेच्या तयारीला मोठा फायदा होतो.

🟢 टेस्ट सुरू करण्यासाठी खाली दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.
🟢 सर्व स्पर्धा परीक्षांच्या फ्री ऑनलाईन टेस्ट सोडवण्यासाठी Google वर
👉 www.MpscTest.com सर्च करा.

Welcome to your Reasoning Practice Test 14 February 2026

जर HPMEFO चा सांकेतिक शब्द GOLDEN असा बनवला जात असेल तर GOLDEN चा सांकेतिक शब्द कसा बनवला जाईल?

खाली दिलेल्या श्रृंखलेमध्ये अंकांचा एक विशिष्ट क्रम दिलेला आहे. त्यानुसार चुकीचा क्रम ओळखाः 3, 7, 11, 16, 19, 23

वर्गामधील मुलं एका ओळीमध्ये उभी आहेत. जर एक मुलगा दोन्ही टोकांकडून एकोणीसाव्या क्रमावर असेल, तर वर्गामध्ये किती मुलं आहेत?

सरासरी काढा. 61, 67, 73, 79, 85, 91

शब्दाची गोंधळलेली अक्षरे खाली दिली आहे. प्रत्येक अक्षराला क्रमांक दिला गेला आहे. अर्थपूर्ण शब्द तयार करण्यासाठी संख्यांनुसार सूचित केल्याप्रमाणे अक्षरांचा योग्य क्रम देत असलेला विकल्प निवडा. TRTPYE 123456

राहूल हा गौतमपेक्षा दहा वर्षांनी लहान आहे. दहा वर्षांनी, राहूल आणि गौतमच्या वयाचे अनुक्रमे गुणोत्तर 2:3 असेल. राहूलचे वर्तमान वय काढा.

वेगळा बाहेर काढाः 2, 4, 10, 17, 26, 37, 50

एका परिक्षेत गोपालने 300 पैकी 98 गुण मिळवले पण तो 22 गुणांनी नापास झाला. तेव्हा त्या परिक्षेत पास होण्यासाठी किमान किती टक्के गुण मिळवावे लागतात?

एका मुलाने त्याची टोपी रू. 24 ला विकली आणि त्याला झालेल्या फायद्याची टक्केवारी मूळ रकमेएवढी होती. टोपीची मूळ रक्कम ____ आहे.

जर एका विशिष्ट भाषेमध्ये, JEA TON SAZ म्हणजे HOW ARE THEY आणि SAZ LIV TON म्हणजे there they are आणि TON SAZ PIC म्हणजे THEY ARE MANY, तर कोणता शब्द THERE ला दर्शवतो?

जर मूळ किंमत = रू. 16000 आणि फायद्याची टक्केवारी = 9% असेल, तर विक्री किंमत काढा.

एका शंकूचे वक्राकार पृष्ठफळ 165 cm 2 आहे. जर त्याची स्लैंट उंची 10 से.मी. असेल. तर त्याचा व्यास ____ असेल.

'साठ हजार दोनशे पाच' ला उलट लिहिल्यास दशक स्थानी कोणती संख्या असेल?

एका विशेष भाषेमध्ये hela dela kela चा अर्थ secret code word, dela hola jala चा अर्थ the last word, आणि kela kola pela चा अर्थ her secret affair असा होतो. तर त्या सांकेतिक भाषेमध्ये hela साठी कोणता शब्द वापरला गेला आहे?

स्वर एकत्र येणार नाही अशाप्रकारे 'SCALE' या शब्दाच्या अक्षरांची किती भिन्न प्रकारे मांडणी केली जाऊ शकते?

रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून श्रृंखला पूर्ण कराः 3, 18, 38, 63, 93, 128, _____

10 सेमी त्रिज्या असलेल्या वर्तुळाच्या सर्वात लांब जीवेची लांबी __ असेल.

सरासरी काढा. 21, 29, 37, 45, 53, 61

जर महिन्याचा सातवा दिवस हा शुक्रवारच्या तीन (3) दिवस आधी असेल, तर महिन्याच्या एकोणीस तारखेला कोणता वार असेल?

योग्य अक्षर/अक्षरे समूह निवडून श्रृंखला पूर्ण कराः acc_bc_a_ccbbcc

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या मित्रांनाही ही टेस्ट नक्की Share करा, जेणेकरून त्यांनाही सरावाचा लाभ मिळेल.

Top Trending Topic

online exam practice test, free online mock test, online test series 2025, competitive exam practice test, online mock test with answers, free practice test online, latest online test series, MPSC online test series UPSC practice test online, police bharti online test, talathi bharti mock test, government exam practice test, state service exam online test, saralseva online test, current affairs online test, history practice test online, general knowledge mock test, MCQ practice test Marathi, daily current affairs quiz, exam oriented MCQ test

Secondary Trending Topic

free online test Marathi, online test without login, free mock test 2025, online test series freepractice test with instant resultonline exam practice test Marathi, Marathi mock test online, स्पर्धा परीक्षा ऑनलाइन टेस्ट, मोफत ऑनलाइन सराव टेस्ट, मराठी MCQ टेस्ट, online exam practice test for MPSC, free online mock test in Marathi, history online practice test Marathi, daily online exam practice test, online exam practice test with explanation

Admin - Prachi

मी एक WordPress Content Developer व Content Writer असून, गेल्या 2 ते 3 वर्षांचा अनुभव आहे. M.A. (Sociology) शिक्षणाच्या आधारे मी सामाजिक, शैक्षणिक व रोजगारविषयक विषयांवर दर्जेदार, SEO-फ्रेंडली व वाचकाभिमुख Content तयार करते. सध्या मी “रोजगार कट्टा” या Official Website साठी Content Writer म्हणून कार्यरत असून, सोप्या भाषेत अचूक व उपयुक्त माहिती सादर करणे हे माझे मुख्य उद्दिष्ट आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Post

अंकगणित सराव टेस्ट – 4 फेब्रुवारी 2026

अंकगणित सराव टेस्ट – 4 फेब्रुवारी 2026

February 4, 2026

General Knowledge (GK) Practice Paper in Marathi | GK Test Paper | Reasoning Practice Test 2026 २०२६ मध्ये होणाऱ्या विविध

बुध्दीमत्ता सराव टेस्ट – 4 फेब्रुवारी 2026

बुध्दीमत्ता सराव टेस्ट – 4 फेब्रुवारी 2026

February 4, 2026

General Knowledge (GK) Practice Paper in Marathi | GK Test Paper | Reasoning Practice Test 2026 २०२६ मध्ये होणाऱ्या विविध

सामान्य ज्ञान सराव टेस्ट –  2 February 2026

सामान्य ज्ञान सराव टेस्ट –  2 February 2026

February 2, 2026

General Knowledge (GK) Practice Paper in Marathi | GK Test Paper | Daily Free GK Practice Test 2026 in Marathi

मराठी सराव टेस्ट – 2 फेब्रुवारी 2026

मराठी सराव टेस्ट – 2 फेब्रुवारी 2026

February 2, 2026

General Knowledge (GK) Practice Paper in Marathi | GK Test Paper | Marathi Practice Test 2026 २०२६ मध्ये होणाऱ्या विविध

मराठी सराव टेस्ट – 1 फेब्रुवारी 2026

मराठी सराव टेस्ट – 1 फेब्रुवारी 2026

February 1, 2026

General Knowledge (GK) Practice Paper in Marathi | GK Test Paper | Reasoning Daily Practice Test २०२६ मध्ये होणाऱ्या विविध

गणित सराव टेस्ट – 1 फेब्रुवारी 2026

गणित सराव टेस्ट – 1 फेब्रुवारी 2026

February 1, 2026

General Knowledge (GK) Practice Paper in Marathi | GK Test Paper | Math Practice Test 2026 २०२६ मध्ये होणाऱ्या विविध

बुध्दीमत्ता सराव टेस्ट – 1 फेब्रुवारी 2026

बुध्दीमत्ता सराव टेस्ट – 1 फेब्रुवारी 2026

February 1, 2026

General Knowledge (GK) Practice Paper in Marathi | GK Test Paper | Reasoning Practice Test 2026 २०२६ मध्ये होणाऱ्या विविध

मराठी सराव टेस्ट – 31 जानेवारी 2026

मराठी सराव टेस्ट – 31 जानेवारी 2026

January 31, 2026

General Knowledge (GK) Practice Paper in Marathi | GK Test Paper | Marathi Practice Test 2026 २०२६ मध्ये होणाऱ्या विविध

गणित सराव टेस्ट – 31 जानेवारी 2026

गणित सराव टेस्ट – 31 जानेवारी 2026

January 31, 2026

General Knowledge (GK) Practice Paper in Marathi | GK Test Paper | Math Practice Test 2026 २०२६ मध्ये होणाऱ्या विविध

Previous Next

Leave a Comment