---Advertisement---

बुध्दीमत्ता सराव टेस्ट – 12 मार्च 2026

March 12, 2026 5:47 AM
Online Intelligence Practice Test 2026
---Advertisement---

General Knowledge (GK) Practice Paper in Marathi | GK Test Paper |Intelligence Practice Test 2026

२०२६ मध्ये होणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरणारे महत्त्वाचे प्रश्न या संकलनात समाविष्ट करण्यात आले आहेत. या विशेष सिरीजमध्ये सामान्य ज्ञान (Online Intelligence Practice Test 2026) आधारित प्रश्न देण्यात आले असून, ते परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आणि गुण वाढविण्यास मदत करणारे आहेत.

स्पर्धा परीक्षांच्या लेखी परीक्षा लवकरच सुरू होण्याची शक्यता असल्याने, उमेदवारांनी आतापासूनच सराव चाचण्या (Online Intelligence Practice Test 2026 ) सोडवण्यावर भर देणे गरजेचे आहे. नियमित सरावामुळे प्रश्नांची सवय लागते आणि परीक्षेतील आत्मविश्वास वाढतो.

Online Intelligence Practice Test 2026 ही अभ्याससामग्री MPSC, UPSC, पोलीस भरती, तलाठी भरती, सरळसेवा व इतर सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. दररोजच्या अभ्यासात चालू घडामोडींचा समावेश केल्यास अंतिम परीक्षेच्या तयारीला निश्चितच मोठी चालना मिळते आणि यशाची शक्यता वाढते.

Practice Test | Information – टेस्टची माहिती

  • एकूण प्रश्न : 20
  • एकूण गुण : 20
  • Passing Marks : 10 (किमान पात्रता गुण)

टेस्ट सोडवल्यानंतर चुकीच्या प्रश्नांचे विश्लेषण करून त्यावर पुनरावलोकन (Revision) केल्यास अंतिम परीक्षेच्या तयारीला मोठा फायदा होतो.

🟢 टेस्ट सुरू करण्यासाठी खाली दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.
🟢 सर्व स्पर्धा परीक्षांच्या फ्री ऑनलाईन टेस्ट सोडवण्यासाठी Google वर
👉 www.MpscTest.com सर्च करा.

Welcome to your Reasoning Practice Test 12 March 2026

एका कारचं 30 सेमी त्रिज्या असलेलं चाक 30 सेकंदांमध्ये 140 वेळा फिरतं. तर कारचा वेग किती असेल?

योग्य अक्षर/अक्षरे समूह निवडून श्रृंखला पूर्ण कराः _bcabc_bcabc_bcabc_bc

एका दुकानदाराने त्याच्या मालाची किंमत मूळ किंमतीपेक्षा 40% अधिक ठरवली आणि त्याने या किंमतीवर 20% सवलत दिली, तर त्याच्या नफ्याची टक्केवारी काय असेल?

G,E,R हे अक्षर नेहमी एकत्र येतील, अशाप्रकारे 'MANAGER' या शब्दाच्या अक्षरांची किती प्रकारे मांडणी केली जाऊ शकते?

सरासरी काढा. 7, 16, 26, 36, 46, 55

रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून श्रृंखला पूर्ण कराः 8, 16, 32, 64,___

कोणत्या संख्येला 'तीन हजार चारशे दोन' अशाप्रकारे उलट लिहिले जाईल?

खाली दिलेल्या श्रृंखलेमध्ये अंकांचा एक विशिष्ट क्रम दिलेला आहे. त्यानुसार चुकीचा क्रम ओळखाः 5, 17, 37, 65, 100, 145

एका विशिष्ट सांकेतिक भाषेत hist men polt चा अर्थ my history book आणि polt hosg disa चा अर्थ history of India असा होतो. तर त्या सांकेतिक भाषेत polt हा शब्द ह्यासाठी वापरला जाईलः

फासे फेकताना, 4 येण्याची संभाव्यता काय आहे?

S ही K पेक्षा उंचीने लहान पण २ पेक्षा उंच आहे, M हा सर्वांत उंच आहे. A हा K पेक्षा जरासा लहान आहे आणि S पेक्षा जरास उंच आहे. उंचीने सर्वांत लहान कोण आहे?

शब्दाची गोंधळलेली अक्षरे खाली दिली आहे. प्रत्येक अक्षराला क्रमांक दिला गेला आहे. अर्थपूर्ण शब्द तयार करण्यासाठी संख्यांनुसार सूचित केल्याप्रमाणे अक्षरांचा योग्य क्रम देत असलेला विकल्प निवडा. AEHRGN 123456

दोन दंडगोलाकार डब्यांचा पाया समान आहे. प्रत्येकाचा व्यास 14 से.मी. आहे. त्यापैकी एक डबा 10 से.मी. उंच आहे आणि दुसरा 20 से.मी. उंचीचा आहे. त्यांच्या घनफळाचे प्रमाण ___ आहे.

सरासरी काढा. 14, 22, 38, 58, 78, 24

जर DOOR चा सांकेतिक शब्द FQQT असा बनवला जात असेल तर WINDOW चा सांकेतिक शब्द कसा बनवला जाईल?

नवीन घन बनवण्यासाठी 3 से.मी., 4 से.मी. आणि 5 से.मी. कडा असलेल्या तीन घनांना वितळवले जाते. तयार होणाऱ्या नवीन घनाचे पृष्ठफळ ___ असेल.

जेव्हा दिलेली प्रत्येक संख्या निवडली जाण्याची एकसमान शक्यता असेल तर 1, 2, 3,....…..... 25 संख्यांमधून निवडलेली संख्या अविभाज्य असण्याची शक्यत काय आहे?

वेगळा बाहेर काढाः 3, 7, 13, 20, 31, 43, 57

अशी सर्वात लहान संख्या जिचे वर्गमूळ आणि घनमूळ दोन्हीही नैसर्गिक संख्या आहेत,___ ती आहे.

जर तीन पूर्वग्रहरहित नाण्याची नाणेफेक केली, तर सर्व काटे पडण्याची संभाव्यता काय आहे?

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या मित्रांनाही ही टेस्ट नक्की Share करा, जेणेकरून त्यांनाही सरावाचा लाभ मिळेल.

Top Trending Topic

online exam practice test, free online mock test, online test series 2025, competitive exam practice test, online mock test with answers, free practice test online, latest online test series, MPSC online test series UPSC practice test online, police bharti online test, talathi bharti mock test, government exam practice test, state service exam online test, saralseva online test, current affairs online test, history practice test online, general knowledge mock test, MCQ practice test Marathi, daily current affairs quiz, exam oriented MCQ test

Secondary Trending Topic

free online test Marathi, online test without login, free mock test 2025, online test series freepractice test with instant resultonline exam practice test Marathi, Marathi mock test online, स्पर्धा परीक्षा ऑनलाइन टेस्ट, मोफत ऑनलाइन सराव टेस्ट, मराठी MCQ टेस्ट, online exam practice test for MPSC, free online mock test in Marathi, history online practice test Marathi, daily online exam practice test, online exam practice test with explanation

Admin - Prachi

मी एक WordPress Content Developer व Content Writer असून, गेल्या 2 ते 3 वर्षांचा अनुभव आहे. M.A. (Sociology) शिक्षणाच्या आधारे मी सामाजिक, शैक्षणिक व रोजगारविषयक विषयांवर दर्जेदार, SEO-फ्रेंडली व वाचकाभिमुख Content तयार करते. सध्या मी “रोजगार कट्टा” या Official Website साठी Content Writer म्हणून कार्यरत असून, सोप्या भाषेत अचूक व उपयुक्त माहिती सादर करणे हे माझे मुख्य उद्दिष्ट आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Post

बुध्दीमत्ता सराव टेस्ट – 27 जानेवारी 2026

बुध्दीमत्ता सराव टेस्ट – 27 जानेवारी 2026

January 27, 2026

General Knowledge (GK) Practice Paper in Marathi | GK Test Paper | Reasoning Daily Practice Test २०२६ मध्ये होणाऱ्या विविध

बुध्दीमत्ता सराव टेस्ट – 26 जानेवारी 2026

बुध्दीमत्ता सराव टेस्ट – 26 जानेवारी 2026

January 26, 2026

General Knowledge (GK) Practice Paper in Marathi | GK Test Paper | Reasoning Daily Practice Test २०२६ मध्ये होणाऱ्या विविध

बुध्दीमत्ता सराव टेस्ट – 25 जानेवारी 2026

बुध्दीमत्ता सराव टेस्ट – 25 जानेवारी 2026

January 25, 2026

General Knowledge (GK) Practice Paper in Marathi | GK Test Paper | Reasoning Daily Practice Test २०२६ मध्ये होणाऱ्या विविध

बुध्दीमत्ता सराव टेस्ट – 24 जानेवारी 2026

बुध्दीमत्ता सराव टेस्ट – 24 जानेवारी 2026

January 24, 2026

General Knowledge (GK) Practice Paper in Marathi | GK Test Paper | Reasoning Daily Practice Test २०२६ मध्ये होणाऱ्या विविध

बुध्दीमत्ता सराव टेस्ट – 23 जानेवारी 2026

बुध्दीमत्ता सराव टेस्ट – 23 जानेवारी 2026

January 23, 2026

General Knowledge (GK) Practice Paper in Marathi | GK Test Paper | Reasoning Daily Practice Test २०२६ मध्ये होणाऱ्या विविध

बुध्दीमत्ता सराव टेस्ट – 22 जानेवारी 2026

बुध्दीमत्ता सराव टेस्ट – 22 जानेवारी 2026

January 22, 2026

General Knowledge (GK) Practice Paper in Marathi | GK Test Paper | MPSC Question Paper PDF २०२६ मध्ये होणाऱ्या विविध

सामान्य ज्ञान सराव टेस्ट – 21 जानेवारी 2026

सामान्य ज्ञान सराव टेस्ट – 21 जानेवारी 2026

January 21, 2026

General Knowledge (GK) Practice Paper in Marathi | GK Test Paper | MPSC Question Paper PDF २०२६ मध्ये होणाऱ्या विविध

सामान्य ज्ञान सराव टेस्ट – 20 जानेवारी 2026

सामान्य ज्ञान सराव टेस्ट – 20 जानेवारी 2026

January 20, 2026

General Knowledge (GK) Practice Paper in Marathi | GK Test Paper | Daily Free GK Practice Test 2026 in Marathi

JNARDDC नागपूर येथे रिक्त पदांकरिता भरती; नवीन जाहिरात प्रकाशित !! | JNARDDC Nagpur Bharti 2026

JNARDDC नागपूर येथे रिक्त पदांकरिता भरती; नवीन जाहिरात प्रकाशित !! | JNARDDC Nagpur Bharti 2026

January 19, 2026

जवाहरलाल नेहरू अ‍ॅल्युमिनियम रिसर्च डेव्हलपमेंट अँड डिझाईन सेंटर (JNARDDC), नागपूर अंतर्गत कंत्राटी शास्त्रज्ञ (संगणकीय धातूशास्त्रज्ञ) या पदासाठी नवीन भरती जाहीर

Previous Next

Leave a Comment