Welcome to your G.K Practice Test 16 February 2026
मुंबईमधील जवाहरलाल नेहरू बंदराला पूर्वी ___ म्हणून जाणले जात होते.
मुंबई शहर पुर्वी किती बेटांचा भाग होते?
दि नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स हे महाराष्ट्रामधील खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये स्थित आहे?
सर्वाधिक काळासाठी सेवा देणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होते?
2017 मध्ये कोणत्या देशाने अंध क्रिकेट विश्वचषक आयोजित केला होता?
आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, पुणे_____ मध्ये स्थापित करण्यात आली.
शिवाजी महाराजांच्या काळात मराठी राज्याची राजधानी कोणती होती?
खालीलपैकी कोणते डॉ. बी. आर. आंबेडकरांद्वारे संस्थापित वृत्तपत्र नाही?
संगमेश्वर' म्हणूनही जाणल्या जाणाऱ्या कोणत्या मंदिरामध्ये, औरंगझेबद्वारे संभाजींना अटक करून मग ठार मारण्यात आले?
खालीलपैकी कोणत्या शहरात संजय गांधी राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रामध्ये स्थित आहे?
'ग्रेट इंडियन बस्टर्ड अभयारण्य महाराष्ट्रात कुठे आहे?
2017-18 वर्षामध्ये कोणता संघ रणजी करंडक (रणजी ट्रॉफी) क्रिकेटमध्ये विजेता ठरला?
खालीलपैकी कोणता महाराष्ट्राचा नृत्य प्रकार नाही?
एकच प्याला ह्या सुप्रसिद्ध मराठी नाटकाचे लेखन कुणी केले?
__मध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा पारित करण्यात आला.
महाराष्ट्रामधील खालीलपैकी कोणते ठिकाण विविधप्रकारच्या चपलांसाठी प्रसिध्द आहे?
2016 मध्ये मेन्स हॉकी एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी कोणी जिंकली?
महाराष्ट्रामध्ये अगा खान पॅलेस कुठे स्थित आहे?
भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर कोण आहेत?
मँगनीज ओर इंडिया लिमिटेड, हा भारत शासनाची सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये स्थित आहे?