Welcome to your G.K Practice Test 6 February 2026
महाराष्ट्रामधील खालीलपैकी कोण लोक सभेचे वक्ते होते?
महाराष्ट्र केसरी' कशाशी संबंधित आहे?
___मुळे पर्जन्यवृष्टी कमी होते?
भारताच्या पहिल्या आणि एकमेव महिला राष्ट्रपती कोण आहेत?
इ.स. 1937 मध्ये व्हेनिस चित्रपट महोत्सवात सगळ्यांच्या कौतुकास पात्र ठरलेला पहिला मराठी चित्रपट कोणता?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कोणत्या शहरात आहे?
माझी जन्मठेप' ह्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
२०१६ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघात कोणता भारतीय सण पहिल्यांदाच साजरा केला गेला?
मुहम्मद बिन तुघलक याने त्याची राजधानी तात्पुरत्या स्वरुपात दिल्लीहून महाराष्ट्रातील कोणत्या शहरात हलवली होती?
लक्षद्वीप __ इथे स्थित आहे.
खालीलपैकी कोणता व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रात नाही?
औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण हे छोटंसं नगर कशासाठी प्रसिद्ध आहे?
महाराष्ट्र राज्यात किती व्यवस्थापकीय विभाग आहेत?
1866 मध्ये नाशिकमध्ये जन्मलेली कॉर्नेलिया सोराबजी, ही पहिली भारतीय___ बनण्यासाठी पुढे गेली.
कोणत्या देशाने २०१६ मधील कबड्डीचा विश्वचषक जिंकला होता?
भारतात स्वदेशी आंदोलनाचा समर्थक करणाऱ्या "लाल बाल पाल" त्रयीमध्ये_ हे नव्हते.
भारताचे ४५ वे मुख्य न्यायमूर्ति म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली?
महाराष्ट्राती सगळ्यात उंच धबधबा कोणता?
ह्यांना "भारताची कोकिळा" म्हणून ओळखतात.
महाराष्ट्रामध्ये दादोजी कोंडदेव स्टेडियम कुठे स्थित आहे?