Welcome to your GK Practice Test 1 January 2026
महाराष्ट्र राज्य विद्युत ट्रान्समिशन कंपनी मर्यादितचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कोण आहेत?
मुंबईचे वर्तमान नगराध्यक्ष कोण आहेत?
खालीलपैकी कोणत्या संघाने आयपीएल-2017 जिंकली होती?
रु. 1200 वर वार्षिक 18% दराने 9 महिन्यांसाठी सरळ व्याज होईलः
भारतात बालदिन दरवर्षी _ ह्या दिवशी साजरा केला जातो.
महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल कोण आहेत?
महाराष्ट्रामधील रायगड जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेडचा कारखाना कुठे स्थित आहे?
महाराष्ट्रामधील कोणते शहर 'सरोवरांचे शहर' म्हणूनही सर्वज्ञात आहे?
हाराष्ट्रामधील पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे?
25 मुलींच्या ओळीमध्ये, जेव्हा मोमिनाला सहा स्थान डावीकडे बसवले गेले, तेव्हा ती डाव्या टोकापासून 13 वी होती. ओळीच्या उजव्या टोकापासून तिचे सुरूवातीचे स्थान काय होते?
बाबासाहेब आर. आंबेडकर खालीलपैकी कोणत्या वर्षी जन्मले?
हाराष्ट्रामधील खालीलपैकी कोणत्या विभागामध्ये जिल्ह्यांची संख्या सर्वाधिक आहे?
मुंबईमध्ये जन्मलेली अंजली भागवत खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये खेळाडू आहे?
भूतकाळाचे एकूण किती प्रकार आहेत ?
पुण्यामध्ये 1884 मध्ये डेक्कन एज्युकेशनल सोसायटीची स्थापना कोणी केली?
अशी सर्वात लहान संख्या जिचे वर्गमूळ आणि घनमूळ दोन्हीही नैसर्गिक संख्या आहेत, ती __ आहे.
"द टेस्ट ऑफ माय लाइफ" हे ___ ह्या क्रिकेटपटूचं आत्मचरित्र आहे.
'सर्वोत्तम बालचित्रपट' म्हणून 2018 चा राष्ट्रीय पुरस्कार कोणत्या मराठी चित्रपटाला मिळाला?
चलनी नोटांची प्रेस, महाराष्ट्रामध्ये कुठे स्थित आहे?
कुणाला भूमितीचे जनक म्हणतात?