GK Practice Test 11 January 2026

Welcome to your GK Practice Test 11 January 2026

छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका होताना जोखीम पत्करणारे कोण ?

केंद्रीय बजेट 2024 मध्ये इन्कम टॅक्ससाठी स्टँडर्ड डिडक्शन मर्यादा किती रुपये आहे?

खालीलपैकी कोणता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मेटा (META) या कंपनीचा नाही ?

'खाकी' हा शब्द कोणत्या परकीय भाषेतून मराठीमध्ये आलेला आहे ?

मुख्यमंत्री 'वयोश्री योजना' महाराष्ट्रातील कोणत्या समाजातील घटकासाठी आहे?

जय जय महाराष्ट्र माझा' हे गीत कोणी लिहिलेले आहे?

शिवराज्याभिषेक हा दिनांक.....रोजी झाला.

महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री कोण आहेत ?

'लोटे' औद्योगिक क्षेत्रामध्ये मुख्यतः कोणत्या क्षेत्रातील कंपन्या आहेत ?

वडणूक संबधित तक्रारी देण्यासाठी निवडणूक आयोगाने खालीलपैकी कोणते अॅप नागरिकांकरीता उपलब्ध करून दिले आहे ?

मुंबई उच्च न्यायालयाची किती ठिकाणी खंडपीठे आहेत ?

सिंगापूरचे पंतप्रधान कोण आहेत ?

1955 मध्ये इम्पेरियल बँकेचे राष्ट्रीयीकरण करून तिचे रूपांतर...... मध्ये करण्यात आले.

सध्याचे लोकसभा अध्यक्ष कोण आहेत?

जी-20 या आंतरराष्ट्रीय समूहामध्ये खालीलपैकी कोणता देश नाही ?

26 जानेवारी 2020 रोजी रविवार असेल तर त्या वर्षात 15 ऑगस्ट कोणत्या वारी असेल ?

छत्रपती शिवाजी महाराजांकडे असलेले 'बहिर्जी नाईक' हे कोणत्या विभागाचे प्रमुख होते ?

2024 मध्ये पॅरिस ऑलिम्पिकमध्ये किती राष्ट्र सहभागी झाले आहेत ?

खालीलपैकी 'संविधान दिन' कोणता ?

कवी केशवसुतांचे मूळ नाव काय ?

Leave a Comment