GK Practice Test 12 January 2026

Welcome to your GK Practice Test 12 January 2026

महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रशासन मुंबई पोलीस अधिनियम ....नुसार चालते.

कोयनानगरला कोणत्या वर्षी भूकंपाचा भीषण तडाखा बसला होता ?

'प्रतापगड' हा किल्ला कोणत्या डोंगरावर बांधण्यात आला आहे ?

CHAT GPT (चॅट जीपीटी) कशाशी संबंधित आहे ?

महाराष्ट्र व भारतातील पोलीस दलात खालीलपैकी कोणती संगणकीकरणाची योजना चालू आहे ?

पोलीस विभागामध्ये परिक्षेत्राचे प्रमुखास काय म्हणतात ?

सूर्यमालेतील सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह कोणता ?

जिल्ह्यामध्ये होमगार्डचे प्रमुख कोण असतो ?

महाराष्ट्रात इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढा सर्वप्रथम कोणत्या क्रांतिकारकाने दिला ?

8 ऑगस्ट 2003 या दिवशी शुक्रवार असेल तर 5 फेब्रुवारी 2003 रोजी कोणता वार असेल ?

महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी खालीलपैकी कोठे आहे ?

'विधवा विवाह' हे पुस्तक कोणी लिहिले आहे?

'राष्ट्रीय मतदान दिवस' दरवर्षी या दिवशी साजरा केला जातो.

समर्थ रामदास स्वामी यांची समाधी कोठे आहे?

'मुकनायक' हे वृत्तपत्रक खालीलपैकी कोणाचे आहे ?

महाराष्ट्राचे NSG च्या धर्तीवर स्थापन झालेले सुरक्षा दल कोणते ?

महाराष्ट्र इंटेलीजन्स अकॅडमी (MIA) कोणत्या शहरात आहे?

पोलीस उपअधिक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या गणवेशात खांद्यांवर कोणती चिन्ह लावलेली असतात ?

सातारा जिल्ह्याच्या सीमेला लागून ..... हा जिल्हा नाही.

कोणत्या दिवशी पोलीस हुतात्मा दिन पाळला जातो?

Leave a Comment