GK Practice Test 19 January 2026

Welcome to your GK Practice Test 19 January 2026

सूचनाः दिलेल्या पर्यायांमधून वेगळे ते निवडा.

सरकार यासाठी कर लादतेः

एका आठवड्याला तासांमध्ये रूपांतरीत करा

_____आणि वाळवी कॉलनीमध्ये राहाण्यास प्राधान्य देतात.

स्पेनची राजधानी ___ ही आहे

दूधाची घनता मोजण्यासाठी वापरले जाणारे एक साधन आहे-

462 ही संख्या एका संख्येच्या 42% आहे. संख्या काय?

स्कॅनर स्कॅन करतो..........

इमारतीचे विजेपासून संरक्षण करण्यासाठी कोण्ते उपकरण वापरतात?

पीव्हीसी याच्या पॉलिमरायझेशनद्वारे प्राप्त केले जाते -

खालीलपैकी कोणते पाणी वनस्पतीद्वारे वास्तविकपणे शोषले जाते?

वनीकरण ही कश्याची प्रक्रिया आहे -

जे. के. रॉलिंग हे _ चे लेखक आहेत.

भारतात पहिली आगगाडी ____आणि ठाण्याच्या मध्ये चालली.

भारताचे शिपिंग मंत्री कोण आहेत?

एका छायाचित्रातील स्त्रीकडे बोट दाखवून, एक पुरुष म्हणतो, "ती माझ्या एकुलत्या मुलाच्या वडिलांच्या पत्नीची सासू आहे" त्या स्त्रीचे त्या पुरुषासोबत नाते काय?

मानसिक वयासाठी ____ही कमाल मर्यादा आहे

डोंबाऱ्यांच्या भोवती गोळा झालेल्या लोकांना म्हणतात

कामाख्या मंदिर कुठे आहे

खालील पैकी कोणते पूर्ण वर्ग नाही?

Leave a Comment