Welcome to your GK Practice Test 3 January 2026
कोणत्या शहराला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असे म्हणतात?
बाँबे स्टॉक एक्सचेंज जिथे आहे त्या रस्त्याचे नाव काय आहे?
६८ व्या प्रजासत्ताक दिनी कुणाला अशोकचक्र दिलं गेलं?
'भोर घाट' कोणत्या मार्गावर आहे?
कोणत्या आध्यात्मिक गुरुंना २०१७ मध्ये पद्मविभुषण पुरस्कार दिला गेला?
महाराष्ट्राचा राज्य वृक्ष कोणता आहे?
राष्ट्रीय महामार्ग क्र. 3 (जूने नंबर) सामान्यपणे कोणत्या नावाने ओळखला जातो?
महाराष्ट्रातील सगळ्यात उंच शिखराचे नाव काय आहे?
सलग तीन पूर्णांकांची बेरीज 45 आहे. तर त्यांपैकी सर्वात मोठा पूर्णांक _____ आहे.
भारतातील सगळ्यात पहिला आण्विक प्रकल्प कुठे स्थित आहे?
महाराष्ट्रातील महाबळेश्वर हे निसर्गसौंदर्याने नटलेले थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
स्वयंप्रकाशी नसलेले जे आकाशस्थ गोल असतात, ते ___ आहेत.
भारताचे सगळ्यात दीर्घकाळ पंतप्रधानपदी असलेले नेते कोण होते?
खालीलपैकी कशामध्ये जर तुम्ही संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलात तर तुम्हाला बाधा होऊ शकते? .
पुण्यातील 'चितळे बंधू' नेमके कशाशी संबंधित असलेला ब्रँड आहे?
नर्मदा नदी____ इथे जाऊन मिळते.
खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला?
टेलिकॉम कमिशनने _____ ह्याला कुठल्याही प्रकारच्या आणीबाणीच्या प्रसंगी वापरावयाचा नंबर म्हणून मान्यता दिली.
महाराष्ट्राची महात्मा ज्योतिबा फुले जीवनज्योती योजना कशाशी संबंधित आहे?
इमारतीचे बांधकाम करण्यासाठी वापरलेल्या लोखंडावर झींकचे लेपन केलेले असते. यामुळे मदत होतेः