Marathi Practice Test 18 February 2026

Welcome to your Marathi Practice Test 18 February 2026

'आकाश पाताळ एक करणे' या वाक्प्रचाराचा अभिप्रेत अर्थ काय?

चंद्र' शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

'कम' उपसर्ग कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे?

आंबा कोणाला आवडत नाही? या प्रश्नार्थक वाक्याचे विधानार्थी मधे रूपांतर खालील पैकी कोणत्या वाक्यात आहे ?

'छत्तीसचा आकडा असणे' या वाक्प्रचाराचा अर्थ __.

ग्रह आणि गृह हे सारखे भासणारे पण भिन्न अर्थाचे शब्द आहेत. अनुक्रमे यांचे अर्थ सांगणारा योग्य पर्याय कोणता ?

पुढील वाक्प्रचाराचा नेमका अर्थ कोणता ? 'बारा गावचे पाणी पिणे

'फुलझाडांचा' या शब्दासाठी योग्य समूहदर्शक शब्द निवडा.

'अनेक गोष्टींत एकाच वेळी लक्ष देणारा' या शब्दसमूहा साठी एक शब्द कोणता असेल?

खालील पैकी 'कोदंड' शब्दाचा समानार्थक शब्द नसलेला पर्याय कोणता ?

कपटी मनुष्य या शब्दासाठी अलंकारिक पुढील पैकी योग्य शब्द कोणता?

'वागीश्वरी' या शब्दाची संधी खालील पैकी कोणत्या पोटशब्दांनी केली जाते ?

खालील म्हण पूर्ण करा. 'चुली पुढे शिपाई अन घराबाहेर ____

'कलाकुशल' या सामासिक शब्दाचा समास ओळखा.

अंलकारिक शब्दाची योग्य जोडी ओळखा.

खालील जोडशब्दां मधे कोणता पर्याय असा आहे ज्याचा सर्वसामान्य पणे वापर केला जात नाही.

'पित्त झाल्यामुळे मला मळमळते', प्रयोग ओळखा.

'पुत्रासह असा तो' या विग्रहावरून सामासिक शब्द तयार करा.

पुढील म्हण पूर्ण करा. 'देवाची करणी अन् __'.

पुढीलपैकी वैकल्पिक द्वंद्व समासाचे उदाहरण ओळखा.

Leave a Comment