Welcome to your Marathi Practice Test 2 February 2026
'वाई दक्षिणकाशी म्हणून प्रसिद्ध आहे.' या वाक्याचा प्रकार ओळखा.
संख्या विशेषणांचे एकूण प्रकार किती ?
"धर्म" पासून "धार्मिक" तर "धीट" पासून ?
पुढीलपैकी कोणता शब्द 'चंद्र' चा समान अर्थी नाही ?
दोन शब्द जोडताना कोणते विरामचिन्ह वापरतात ?
पुढीलपैकी फारसी शब्द कोणता ?
खालीलपैकी कोणता शब्द सामान्यनाम आहे ?
'दिग्दर्शक' या शब्दाची संधी सोडवा.
'गोष्टी' या शब्दाच्या एकवचनी रूपाचे लिंग कोणते ?
'श्र' हे जोडाक्षर कसे बनले आहे.
खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची जोडी ओळखा.
'मार्च नंतर एप्रिल महिना येतो.' अधोरेखित शब्दाची जात कोणती ?
'मनुष्य' या शब्दाचे भाववाचक नाम कोणते ?
लिंगानुसार बदलणारी सर्वनामे कोणती ?
'नाकाला मिरच्या झोंबणे' म्हणजे काय ?
'इतिश्री होणे' म्हणजे काय ?
'खड्यात गेली ती आज्ञा' या वाक्याचे क्रियापद ओळखा,