Welcome to your Marathi Practice Test 22 February 2026
'दुधाने ओठ पोळले _____' ही म्हण पूर्ण करा.
'स्वागत' शब्दाची संधी ओळखा.
'ताई घरी एकटी असल्यामुळे सारे काम तिलाच करावे लागले.' या वाक्यात कोणत्या वाक्प्रचाराचा अर्थ दडलेला आहे ?
'श्रेयस्कर' शब्दाचा संधी विच्छेद ओळखा.
'चाल' या शब्दाचे विविध अर्थ दर्शविणारा अचूक पर्याय कोणता ?
पुढीलपैकी कोणती म्हणीची जोडी चुकीची आहे?
पुढील 'आज्ञार्थ' क्रियापदावरून कोणत्या गोष्टीचा बोध होता? 'तेवढी खिडकी लाव पाहू'
'सढळ' या शब्दाचा योग्य समास ओळखा.
ज्या वाक्यात एकच प्रधान वाक्य आणि बाकीची वाक्ये या प्रधान वाक्यावर अवलंबून असतात त्यांना ____ वाक्य म्हणतात.
ज्या कर्मणी प्रयोगातील कत्र्यास अर्थाच्या दृष्टीने प्राधान्य असते त्यास ____ असे म्हटले जाते.
खालील शब्दसमूहां मधे चुकीचा पर्याय ओळखा.
खालीलपकी कोणता शब्दस 'उपपद तत्पुअरुष' समासाचे उदाहरण आहे?
ज्या वाक्यात एकच उद्देश्य व एकच विधेय असते त्यास ____ वाक्य म्हणतात.
'परि' उपसर्गाचा अर्थ ओळखा.
'बाळाचे गाल लोण्यासारखे मऊ आहेत.' या वाक्यातील अलंकार ओळखा.
'पाणी सोडणे' या वाक्प्रचाराचा अर्थ काय?
'जेष्ठ नागरिकांचा आदरा करा.' नकारार्थी वाक्य बनवा.
खाली दिलेल्या वाक्प्रचारातून अचूक वाक्प्रचाराची जोडी ओळखा.
'पळून जाणे' या अर्थाचा वाक्प्रचार ओळखा.
'उताणा' या शब्दाचा पुढील पैकी विरूध्दार्थी शब्द कोणता?