Marathi Practice Test 28 January 2026

Welcome to your Marathi Practice Test 28 January 2026

'विद्वान' या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते होईल ?

खालीलपैकी कोणता शब्द 'खग' या शब्दाचा समानार्थी नाही ?

पुढील वाक्यातील विरामचिन्ह ओळखा. शेतकऱ्यांनी शेते नांगरली; पण पाऊस पडला नाही.

'छंद' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

'विसंगत' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

'खरेखोटे' या शब्दाचा समास ओळखा.

'मनःपटल' या विसर्गसंधीची फोड ओळखा.

खालील शब्दातील अनेकवचनी शब्द ओळखा.

'मरावे परि कीर्ति रुपे उरावे' या वाक्यातील उभयान्वयी अव्यय कोणते ?

त, ई, आ हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत ?

ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळतो त्यास म्हणतात.

'कवीश्वर' या शब्दातील संधीचा प्रकार कोणता ?

'देवालय' या शब्दाची संधी कशी सोडवाल ?

'राजपुत्र' या शब्दाचा समास ओळखा.

'वारंवार' हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण अव्यय आहे ?

'ज्ञात' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

'खापर फोडणे' या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा.

'आईने मुलाला जेवायला दिले.' अधोरेखित शब्दाचा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे?

'अंगाचा तिळपापड होणे' या वाक्प्रचाराचा अर्थ -

वर्तमानकाळी क्रियापद ओळखा.

Leave a Comment