Welcome to your Marathi Practice Test 30 January 2026
आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो. या वाक्याचा प्रकार ओळखा.
राजगड हा गडांचा राजा आहे.यातील अधोरेखित शब्द 'हा' कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे ?
'राज्ञी' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
खालीलपैकी अव्ययीभाव समासाचे उदाहरण कोणते ?
'झटून अभ्यास केला की यश हमखास मिळते' या वाक्याचा प्रकार सांगा.
पुढील पर्यायांपैकी योग्य पद्धतीने लिहिलेला शब्द कोणता तो पर्याय निवडावा.
"मुलांनो" या शब्दात असणारी विभक्ती कोणती ?
'मुख कमळासारखे सुंदर आहे' या वाक्यातील 'उपमान' कोणते ते ओळखा.
'उत्कर्ष' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
'किशोरने पेरू खाल्ले' या प्रयोगाचे नाव सांगा.
'दुंदुभी' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
'मंदाक्रांता' या अक्षरगणवृत्तातील प्रत्येक चरणामध्ये किती अक्षरे असतात ?
'झाले बहू, होतील बहू, आहेतही बहू, परंतु यासम हा' या वाक्यातील अलंकार ओळखा.
'कौमुदी' या शब्दास समानार्थी शब्द ओळखा.
उपकाराची फेड अपकाराने करणारा म्हणजे.....
वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे ..... होय. रिकाम्या जागी पुढीलपैकी कोणता पर्याय येईल ?
'बाबा अडकित्ता घेऊन सुपारी कातरत होते' या वाक्यातील परभाषी शब्द ओळखा.
पुढील म्हणीचा अर्थ ओळखा - 'आपलेच दात आपलेच ओठ'
शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा.