Welcome to your Marathi Practice Test 5 February 2026
'पलटण' हा समूहदर्शक शब्द खालीलपैकी कोणत्या पर्यायासाठी वापरला जातो?
'सढळ' या शब्दाचा योग्य समास ओळखा.
'निःशस्त्र' शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
पुढील दिलेल्या वाक्याचे होकारार्थी वाक्यात रूपांतर करा. 'भावनिक जीवन जास्त दिवस टिकणारे नसते.
'मी खेळायला जात होतो' या वाक्याचा रीती भूतकाळ पुढीलपैकी कोणता ?
एकाच शब्दाचे निरनिराळे अर्थ सांगणारा चुकीचा पर्याय कोणता ?
'पिवळे असे वस्त्र' या विग्रहाचा सामासिक शब्द कोणता?
'गाजरपारखी' या आलंकारिक शब्दासाठी कोणता योग्य पर्याय आहे ?
'चाल' या शब्दाचे विविध अर्थ दर्शविणारा अचूक पर्याय कोणता ?
'दुधाने ओठ पोळले _____' ही म्हण पूर्ण करा.
ज्या कर्मणी प्रयोगातील कत्र्यास अर्थाच्या दृष्टीने प्राधान्य असते त्यास ____ असे म्हटले जाते.
ज्या समासात दुसरे पद अधिक महत्त्वाचे असते त्यास _____ म्हणतात.
पुढील शब्दाचा योग्य अर्थ असलेला पर्याय
'यंदा फार मोठी जत्रा भरेल' ह्या वाक्यातील काळ ओळखा ?
'स्वागत' शब्दाची संधी ओळखा.
खालील पैकी कोणता शब्द पाणी आणि आयुष्य या दोन्ही शब्दांचा पर्यायवाची शब्द आहे ?
'निर्विकार' शब्दाचा संधी विच्छेद होईलः
पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. 'लंकेची पार्वती असणे'