Marathi Test 31 January 2026

Welcome to your Marathi Test 31 January 2026

'परि' उपसर्ग कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे ?

खालील पैकी कोणता शब्द 'विघटन' शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे ?

खालीलपैकी विवृत्तसंधी नसणारा पर्याय ओळखा.

'त्यांनी कुऱ्हाडीने बागेतील ओळखा. झाड पाडले.' क्रियापदाचा प्रकार

फारसी भाषेतील शब्दांचा गट ओळखा.

दिलेल्या वाक्यातील प्रयोग ओळखा- 'तू गाईला घालविलेस.'

'परीक्षा हे अभ्यासाचे एक मूल्यमापन आहे.' वरील सर्वनामाचा प्रकार ओळखा.

वाक्यातील उद्देश ओळखा. 'शिकारी लोकांना आपल्या बंदुकीचा भारी अभिमान असतो.'

दिलेल्या वाक्याचा प्रकार ओळखा. आमचे बाबा काबाडकष्ट करतात; म्हणून आम्ही शिकलो.

'विद्युल्लता' या शब्दाची संधी खालील पैकी कोणत्या पोटशब्दांनी केली जाते ?

'रामला फळ- भाजी फार आवडते.' विशेषण ओळखा.

'अंदाज घेणे' या अर्थासाठी कोणता वाक्प्रचार वापरतात.

'दंत्य वर्ण' ओळखा.

'बोटावर नाचवणे' – म्हणजे ?

'नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न', अधोरेखित शब्दाची जात कोणती ?

'तदभव शब्द' नसणारा पर्याय ओळखा.

'जेवताना कधीही बोलू नये.' या वाक्यातील कृदंत ओळखा.

पुरण + पोळी या शब्दाचे लिंग कोणते ?

खालीलपैकी धातुसाधित विशेषण ओळखा.

हेतुवाचक शब्दयोगी अव्यय असलेला गट ओळखा.

Leave a Comment