Math Practice Test 1 February 2026

Welcome to your Math Practice Test 1 February 2026

(1.1)3-3x (1.1)2 x 0.1 + 3 x 1.1x (0.1) 2 = ___.

जर समभुज चौकोनाचे कर्ण 6 मी. आणि 8 मी. असतील, तर त्याची बाजू ____ असेल.

सलग तीन पूर्णांकांची बेरीज 45 आहे. तर त्यांपैकी सर्वात मोठा पूर्णांक _____ आहे.

खाली दिलेल्या श्रृंखलेमध्ये अंकांचा एक विशिष्ट क्रम दिलेला आहे. त्यानुसार चुकीचा क्रम ओळखाः 3, 7, 11, 16, 19, 23

वेगळा बाहेर काढाः 2, 4, 10, 17, 26, 37, 50

14 च्या सर्व अवयवांचा मध्य ___ आहे.

समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 120 चौ. से.मी. आहे. जर एक कर्ण 20 से.मी. असेल, तर दुसरा कर्ण ___ असला पाहिजे.

वेगळा बाहेर काढा: 25, 36, 49, 81, 121, 169

रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून श्रृंखला पूर्ण कराः 720, 360,_ 30, 6, 1

75 च्या 56% + 150 च्या 10% = ?

3 सें.मी. त्रिज्या असलेल्या वर्तुळाचे क्षेत्रफळ ____ येईल.

खाली दिलेल्या श्रृंखलेमध्ये अंकांचा एक विशिष्ट क्रम दिलेला आहे. त्यानुसार चुकीचा क्रम ओळखाः 3, 8, 13, 26, 41, 70

दोन फाशे एकाच वेळी फेकले गेले. 5 बेरीज मिळण्याची संभाव्यता काय आहे

जर (x² + 7x + 12) = (x + 4) × #, तर # म्हणजे ___ असले पाहिजे.

रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून श्रृंखला पूर्ण कराः 3, 18, 38, 63, 93, 128, _____

312 / 0.002 चे मूल्य आहे:

10 सेमी त्रिज्या असलेल्या वर्तुळाच्या सर्वात लांब जीवेची लांबी __ असेल.

वेगळा बाहेर काढाः 125, 343, 1331, 2197, 3375

(ab)²+(a+b)²-(a+b)(a-b)= __ (ab)²+(a+b)²-(a+b)(a-b)= ___

सरासरी काढा. 21, 29, 37, 45, 53, 61

Leave a Comment