Welcome to your Reasoning Practice Test 17 February 2026
खाली दिलेल्या श्रृंखलेमध्ये अंकांचा एक विशिष्ट क्रम दिलेला आहे. त्यानुसार चुकीचा क्रम ओळखाः 16, 19, 25, 28, 32, 37, 43
रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून श्रृंखला पूर्ण कराः 11, 13, 17, 19,____ 25, 29
रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून श्रृंखला पूर्ण कराः 6, 9, 18, 45, _
एका विशेष भाषेमध्ये fruit is good चा अर्थ jham carz beta, eat good food चा अर्थ carz lemp gren, tree is tall चा अर्थ beta prom loco असा होतो. तर त्या सांकेतिक भाषेमध्ये fruit साठी कोणता शब्द वापरला गेला आहे:
पाच हजार दोनशे सहा' आणि 1023 मधील वजाबाकीमध्ये शतक स्थानी कोणती संख्या असेल?
एका समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 42 वर्ग से.मी. आहे आणि जर त्याचा पाया 7 से.मी. असेल, तर त्याची उंची किती असेल?
खाली दिलेल्या श्रृंखलेमध्ये अक्षरं आणि अंकांचा एक विशिष्ट क्रम दिलेला आहे. त्यानुसार चुकीचा क्रम ओळखाः i.bnme0120enmb ii.bnme0120enmb iii.bnme0120enmb iv.bnne0120enmb
वेगळा बाहेर काढाः 21, 39, 51, 63, 83
56 आणि 57 या नैसर्गिक संख्यांच्या वर्गांदरम्यान किती नैसर्गिक संख्या येतात?
खाली दिलेल्या श्रृंखलेमध्ये अंकांचा एक विशिष्ट क्रम दिलेला आहे. त्यानुसार चुकीचा क्रम ओळखाः 3, 9, 27, 81, 249
जर दोन चौकोनांचे कर्ण 1:3 गुणोत्तरामध्ये असतील, तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काय असेल?
एका दुकानदाराने ग्राहकांना ऑफ-सीझनची 10% सवलत देऊ केली आणि तरीही 26% नफा कमावला. रू. 1120 विक्री किंमत असलेल्या बुटांच्या जोडीची मूळ किंमत काय असेल?
वेगळा बाहेर काढाः 3, 9, 35, 180, 1080
जर ROHIT चा सांकेतिक शब्द SPIJU असा बनवला जात असेल तर MOHIT चा सांकेतिक शब्द कसा बनवला जाईल?
जर अतुल हा मुलांच्या ओळीमध्ये उजवीकडून बारावा आणि डावीकडून चौथा असेल, तर, त्या ओळीमध्ये 28 मुले होण्यासाठी आणखी किती मुले समाविष्ट केली जावीत?
सरासरी काढा. 18, 24, 28, 32, 36, 42
खालीलपैकी कोणती संख्या एक पूर्ण वर्ग नैसर्गिक संख्या नाही?
एक कार 48 लिटर पेट्रोलमध्ये 432 कि.मी. चा प्रवास करते. 20 लिटर पेट्रोलमध्ये ती कार किती प्रवास करेल?
जर एका समभुज चौकोनाचे कर्ण 16 से.मी. आणि 12 से.मी. असतील, तर त्याच्या बाजूची लांबी ____ असेल.
जर पुनरावृत्तीला परवानगी नसेल तर 'LEADER', या शब्दाच्या अक्षरांचा वापर करून किती भिन्न सहा अक्षरी शब्द तयार करता येतील?